15/09/2020
मित्रांनो , मुंबईपासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोईसर तेथे नयनरम्य असा रिसोर्ट आहे , नाव आहे ,
मामाचा गांव !
---------------------
मुंबईपासुन फक्त 65 किलोमीटर
अंतरावर असलेला डोंगर कुशीत वसलेला मन मोहून टाकणारा मामाचा गांव पर्यटकांचे
विषेश आकर्षण आहे .
मित्रांनो , येथे आपणांस विविध मैदानी तसेच बैठे खेळ खेळण्याचा आनंद उपभोगता येईल . तसेच स्विमिंग पूल , रेन डान्स , बैल गाडीतून रपेट , आदीवासी तारपा नृत्य , वारली पेंटींग , कैरम , बैडमिंडन , टेबल टेनिस , बुध्दिबळ या बैठ्या खेळांबरोबर क्रिकेट , फूटबौल ,
संगितखूर्ची , ई. मैदानी खेळांचा आस्वाद घेता येईल . तसेच बच्चे कंपनीसाठी बागडण्यासाठी झकास उद्यान !
इतके सर्व झाल्यावर आपल्याला चमचमीत , लज्जतदार शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाचा मनसोक्त आस्वाद आपण घेऊ शकाल .
चला तर मित्रांनो , येणार ना पहायला आणि हुंदडायला ,
मामाचा गांव !
---------------------
अधिक माहीतीसाठी आणि बुकींगसाठी , संपर्क -----
Regards,
9987893810 / 9029923810