Dada Waje Wadevale

Dada Waje  Wadevale दादा वाजे वडेवाले

मराठी पाऊल पडते पुढे

वडापाव
मिसळ पाव
चहा

08/08/2026

चाकण-शिक्रापूर रोडवरची ही झणझणीत मिसळ आणि गरमागरम वडापाव एकदा तरी ट्राय करायलाच हवा! 🌶️😋 आजच भेट द्या ‘दादा वाजे वडेवाले’!

PuneFoodies

06/08/2026

लहानपणापासून जपलेली परंपरा आणि जिभेवर रेंगाळणारी तीच अस्सल चव! 😋✨
झणझणीत मिसळ अन् गरमागरम वडापावसाठी दादा वाजे वडेवाले नेहमीच स्पेशल!

PuneFoodies

गरमागरम वडापाव आणि तिखट मिरची... यापेक्षा भारी कॉम्बिनेशन दुसरं कोणतंच असू शकत नाही! 🍔🌶️          PuneFoodies
05/08/2026

गरमागरम वडापाव आणि तिखट मिरची... यापेक्षा भारी कॉम्बिनेशन दुसरं कोणतंच असू शकत नाही! 🍔🌶️

PuneFoodies

04/08/2026

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची पहिली पसंती! 😋 गरम गरम वडापाव आणि मिसळ पाव.

PuneFoodies

31/07/2026

एक नंबर वडापाव आणि गरमागरम नाश्ता! 🥐😋 कुटुंबासोबत आनंद लुटायला आजच भेट द्या!

PuneFoodies

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा |गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः || 🙏✨आपल्या आयुष्याला योग्य वळ...
28/07/2026

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः || 🙏✨
आपल्या आयुष्याला योग्य वळण आणि दिशा देणाऱ्या सर्व आदरणीय गुरुजनांच्या चरणी त्रिवार प्रणाम! 🌸

GuruPurnima⁠ ⁠ #गुरुपौर्णिमा⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠FestiveVibes⁠ ⁠IndianFestivals⁠ ⁠Gratitude⁠ ⁠Wisdom

28/07/2026

वय लहान, पण ध्येय खूप मोठे! 🚩✨
जिद्द आणि कष्टाच्या जोरावर स्वप्न पूर्ण होतात, हेच दाखवून देणारा हा सुंदर प्रवास! चाकण-शिरूर रोडवर आलात तर दादा वाजे वडेवाले यांच्याकडे नक्की भेट द्या. 😋

PuneFoodies

23/07/2026

गरमागरम तेलातून निघणारे क्रिस्पी वडे आणि सोबत तिखट चटणी... ‘दादा वाजे वडेवाले’ ची ही चव म्हणजे खरी पर्वणी! 😋

PuneFoodies

“तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमच्या मेहनतीचं सर्वात मोठं बक्षीस आहे. 🌸
18/07/2026

“तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमच्या मेहनतीचं सर्वात मोठं बक्षीस आहे. 🌸

14/07/2026

आमचे लाडके मोटू आणि पतलू सुद्धा ‘दादा वाजे वडेवाले मिसल हाऊस’ च्या खमंग आणि स्वादिष्ट वडापावच्या प्रेमात पडलेत! मग तुम्ही कधी येताय मनसोक्त ताव मारायला?

PuneFoodies

Address

Chakan , Shikrapur Road, Chaufula
Chakan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dada Waje Wadevale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category