Hotel Handibag

Hotel Handibag Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Handibag, Hotel, chikhali mehkar Road, mehkar phata, Chikhali.

सामाजिक जाणवी च्या          भावनेतुन आपली हॉटेल हंडीबाग    आपल्या साठी घेऊन आली हे   खास                       OFFER आपण...
02/04/2023

सामाजिक जाणवी च्या भावनेतुन आपली हॉटेल हंडीबाग आपल्या साठी घेऊन आली हे खास
OFFER
आपण हॉटेल हंडीबाग मध्ये जेवण करताना आपला स्मार्टफोन वापरला नाहीतर आपल्याला एकुण बीलावर १०% सुट देण्यात येईल .
या मागचा उद्देश हा आहे की आपल्यावर स्मार्टफोनचा प्रभाव इतका आहे की आपण स्मार्टफोनला सोडुन राहु शकत नाही . पण निदान जेवण करीता ना तरी आपण स्मार्टफोनला आपण दुरु ठेवाव हा या मागचा उद्देश आहे.
टिप : यासाठी आमचे नीयम व अटी लागू

21/01/2022
श्रावण स्पेशल डिश
18/08/2021

श्रावण स्पेशल डिश

चिखली येथील प्रतिष्ठित हाँटेल व्यवसाईक हाँटेल हंडिबाग चे मालक *प्रकाश नामदेवराव देव्हडे* यांच्या वाढदिवसा निमित्त स्वर्ग...
29/05/2021

चिखली येथील प्रतिष्ठित हाँटेल व्यवसाईक हाँटेल हंडिबाग चे मालक
*प्रकाश नामदेवराव देव्हडे*
यांच्या वाढदिवसा निमित्त
स्वर्गिय दयासागरजी महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार सौ श्वेताताई महाले पाटिल यांच्या संकल्पनेतुन उभारलेल्या आधार कोवीड सेंटर मधिल रुग्णांना यांच्या वतिने व्हेज व नाँनव्हज जेवन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख,गोविंदभाऊ देव्हडे, योगेशजी देव्हडे,शामभाऊ वाकदकर व स्वता मी उपस्थित होतो

Address

Chikhali Mehkar Road, Mehkar Phata
Chikhali
443201

Telephone

+919623718930

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Handibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category