19/08/2026
📱 मोबाईलची Battery रोज Charge होते… मनाची कधी केलीत? ❤️
रोजच्या धावपळीतून आणि Screen मधून थोडा Break घ्या…
एक दिवस आपल्या माणसांसोबत मनसोक्त जगा! 🌿
एकत्र वेळ, मनमोकळ्या गप्पा, निसर्गाचा सहवास आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा… ✨
कधी कधी मनाला Recharge करण्यासाठी एवढंच पुरेसं असतं! ❤️
🌿 प्राचीन मंत्र – आजी आजोबांचं गाव
Screen पासून दूर… आपल्या माणसांच्या जवळ!