27/12/2022
७ वर्ष यशस्वी व्यवसायाची.
मार्तंड मल्हार आज यशस्वीरीत्या ७ वर्ष पूर्ण करून
८व्या वर्षात पदार्पण करतोय, या मागे सर्वस्वी मार्तंड मल्हार
च्या प्रिय ग्राहक मित्रांच्या अतोनात प्रेमामुळेच शक्य झाले आहे.
त्याबद्दल तुमचे मनःस्वी आभार !
असच तुमचं प्रेम आणि जिव्हाळा आमच्यावर असावा हीच प्रार्थना.
MARTAND MALHAR
Opp. Aher Garden, Ravet Road, Walhekaewadi, Sector No. 32, Chinchwad, Pune.
Contact Us - 8975141800
Direct contact WhatsApp link: https://api.whatsapp.com/send?phone=+918983728443