23/07/2017
कमी वेळेत लोकांच्या मनात वसलेले आणि ज्याच्या चवीने प्रत्येकाच्या जीभेवर राज्य केले असे खवय्येगिरी कॅफे.
कोणतीही उंच किंवा लांब उडी घेण्यासाठी आधी 2 पावले मागे जावे लागते, याच प्रमाणे 2 वर्षाच्या खडतर पण यशस्वी वाटचालीनंतर एक उंच उडी घेण्यासाठी खवय्येगिरी ब्रेक घेत आहे. या 2 वर्षात आपण खवय्येगिरीला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व ग्राहकांचे मनपूर्वक धन्यवाद.
आमची unique आणि संपूर्ण जगात कुठेही न मिळणारी डिश “क्रिस्पी CPC”, या नवीन डिश ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
महाराजांच्या आणि ग्राहकांच्या आशीर्वादाने खवय्येगिरी लवकरच नवीन रुपात तुमच्या समोर येईल.