Gulmohar Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र

  • Home
  • India
  • Chiplun
  • Gulmohar Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र

Gulmohar Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र रम्य निसर्गात, नीरव शांततेमध्ये निवा?

09/12/2017

आग्रहाचे आमंत्रण!!!

 # भरपूर सूर्यप्रकाशासह नारळीपोफळीच्या बागेची निसर्गरम्य पार्श्वभूमी # वृक्ष, पक्षी, फुलपाखरांच्या अनेक प्रजाती
08/12/2017

# भरपूर सूर्यप्रकाशासह नारळीपोफळीच्या बागेची निसर्गरम्य पार्श्वभूमी
# वृक्ष, पक्षी, फुलपाखरांच्या अनेक प्रजाती

 # सर्व सुविधांसह प्रशस्त व अद्ययावत खोली, आरामदायक प्रशस्त बेड # प्रशस्त व्हरांड्यामध्ये दोन्ही बाजूला दोन झोपाळे # शेण...
08/12/2017

# सर्व सुविधांसह प्रशस्त व अद्ययावत खोली, आरामदायक प्रशस्त बेड
# प्रशस्त व्हरांड्यामध्ये दोन्ही बाजूला दोन झोपाळे
# शेणाने सारवलेले, मोकळे आकाश दाखवणारे सुंदर मोठे अंगण

08/12/2017

नेहमीच्या शहरी जीवनच्या धावपळीत, गर्दीच्या कोंडमार्‍यात, धकाधकीच्या रोजच्या नीरस आयुष्यात काही एका विशिष्ट काळानंतर गरज असते आरामाची, निवान्तपणाची आणि काहीशा सुखासीनतेची, रोजच्या यांत्रिक आयुष्यातून काही दिवस अगदी खराखुर्‍या निसर्गाच्या कुशीत, एखाद्या खेडेगावात, पर्यावरणसंपन्न स्थळी काही दिवस राहून पुढील कालावधीसाठी ऊर्जा मिळवून, फिरून एकवार ताजेतवाने होऊन नेहमीच्या कर्तव्याच्या जगात परतण्यासाठी हा निवान्तपणा नितांत गरजेचा असतो, व त्यासाठीच आन्ही सुरू केले आहे....

रमणीय निसर्गात, शांत नदीकिनारी, खेडेगावातील नीरव शांततेमध्ये,

गुलमोहर - निवास व न्याहरी व्यवस्था (निवान्त कृषी पर्यटन केंद्र)

Address

At Post Malghar
Chiplun
415705

Telephone

7875211301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gulmohar Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gulmohar Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र:

Share

Category