Kokan Beach Resort

Kokan Beach Resort Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kokan Beach Resort, Hotel, Murud, Dapoli.

कोकण बीच रिसॉर्ट चा आमचा अनुभव खूपच छान होता..उत्तम गरमागरम भोजन ..काकांचे अगत्याने वाढणे.  आम्ही सगळ्या बहिणींना माहेरच...
30/01/2026

कोकण बीच रिसॉर्ट चा आमचा अनुभव खूपच छान होता..उत्तम गरमागरम भोजन ..काकांचे अगत्याने वाढणे. आम्ही सगळ्या बहिणींना माहेरचा फील दिला..अगदी घरच्या सारखे वाटले.शिवाय बीच पासून 2 मिनिटांवर रिसॉर्ट त्यामुळे समुद्राचा आनंद लुटता आला..धन्यवाद जोशी काका 🙏

30/01/2026

नमस्कार,
नुकतीच आम्ही १९७५-७६ च्या कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या १० वी च्या ३० मित्र मैत्रीणीं नी आपल्या Kokan beach Resort मध्ये सहल आयोजित केली. हे दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.
Rooms आणि आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता वाखाणण्याजोगी होती.
समुद्र किनाऱ्यावर बसून गप्पा मारण्याची मजा काही औरच होती.
भोजन ( veg & nonveg) आणि नाश्ता अतिशय सुंदर आणि चविष्ट होते.
गुळ पोळी आणि खवा पोळी अप्रतिम.
उकडीचे मोदक बहारदार.
तत्पर सेवक व सेवा यांचे कौतुक व आभार.
आपण गुहागर ला आमच्या बरोबर येऊन जी मदत केलीत त्याला तोड नाही.
विशेषतः सुप्रसिद्ध जोग आजीनं कडील सुग्रास भोजन व्यवस्था केल्यामुळे आनंद द्विगुणित झाला.
आपल्या वैयक्तिक आदरातिथ्याने सर्व जण भारावून गेले.
सर्व ३० मित्र, मैत्रीणीं तर्फे मनःपूर्वक धन्यवाद.
आपला स्नेहांकित
किशोर कुलकर्णी
कल्याण.

कोकण बीच रिसॉर्ट मुरुड दापोली येथे सुंदर हवेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत."  WI FI सुविधा असल्याने   WORK From B...
30/01/2026

कोकण बीच रिसॉर्ट मुरुड दापोली येथे सुंदर हवेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.
" WI FI सुविधा असल्याने
WORK From BEACH ."
सुंदर , स्वच्छ आणि सुरक्षित बीच रूम पासून फक्त 20 फुटांवर .
घरगुती पद्धतीचे विविध प्रकारचे पदार्थ , जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात .
1 ) उकडीचे मोदक सोलकढी पोळी वालाची उसळ बटाटा भाजी आमटी पोहा पापड पानकोबी कोशिंबीर
2 ) मुगाची खिचडी , कढी , उसळ , गुळपोळी, मिरगुंड , पोळी, कांदा टोमॅटो कोशिंबीर
3 ) आमरस , पुलाव , टोमॅटो सार , ताक, बटाटा पापड , भाजी , काकडी कोशिंबीर
4 ) तांदूळ भाकरी , भरली वांगी ,
पिठले , खवापोळी , बटाटा पापड
सॅलड
नाश्ता : थालिपीठ , दही , बेसन लाडू
दडपे पोहे , नारळ करंजी
सोलकढी , ताक , सरबत , सोलकढी आणि पिण्यासाठी फिल्टर पाणी
घरगुती चवीची ताजी मासळी
मासे आणल्यास 500 की करणावळ
Compound च्या भिंतीवर बसून चहा, कॉफी पीत Sunset अनुभवा.
मुरुड , दापोली , गणेश मंदिर
Anjarle , काजू फॅक्टरी, चंडिका देवी मंदिर , दाभोळ , गुहागर , वेळणेश्वर , हेदवी , केशवराज , परशुराम पुतळा , काजू फॅक्टरी
( Dolfin Safari , Parasiling
Banana Ride, Speed Boat
Sand Scooter , घोडागाडी ,
उंट सफारी @ Extra Cost )
यासह 2 रात्र 3 दिवस प्रत्येकी .
आम्ही पुणे, मुंबई येथून घरून pick-up drop करतो
फक्त रू 5 ते 6 हजार प्रत्येकी
गणपतीपुळे , पावस , मालगुंड
यासाठी 3 रात्र 4 दिवस
मालवण , तारकर्ली , देवगड , कुणकेश्वर
4 रात्र 5 दिवस
सावंतवाडी , आंबोली , रेडिज
आपल्या गाडीने सुध्दा येऊ शकता.
शिरीष जोशी, जोशी फूड औंध
9421466972
8308047961

https://youtu.be/TNjNqgB4PyYGuys this is on UTube.Dhananjay sastkar's show Do watch,like and subscribe
12/11/2022

https://youtu.be/TNjNqgB4PyY
Guys this is on UTube.
Dhananjay sastkar's show
Do watch,like and subscribe

Virasat 6Where Cultural heritage comes alive!Its gives me a great pleasure in inviting you to my 21st Solo Exhibition if PaintingsAt The Jehangir Art Gallery...

07/05/2022

Kokan Beach Resort Murud dapoli
Shirish Joshi foods Aundh Pune
9421466972/8308047961

02/05/2022

" कोकण बीच रिसॉर्ट " च्या अंगणातील बीचवर या आठवड्यात 3 वाढदिवस साजरे झाले .
यातील सर्वात तरुण वय होते 83 .
दोन होते सुवर्ण महोत्सव .
घरी बनवलेले पण उत्तम चवीचे चॉकलेट , पायनापल आणि स्ट्रॉबेरी केक .
बीचवर Cake With Coffee यामुळे सर्वजण खुश झाले.
4 दिवस आलेले 6 दिवस राहिले .
रोज अंताक्षरी , कॅरम आणि सुदंर हवा व प्रचंड भरती आलेल्या समुद्राचा आनंद घेतला.
वाढदिवस म्हणून केळीच्या पानावर गुलकंद पोळी , आंबाखवा पोळी , नारळ आंबा करंजी आणि काजूची उसळ . उकडीचे मोदक, हापूस आमरस , खवापोळी, गुळपोळी,
थालिपीठ , दडपे पोहे , बेसन लाडू.
12 लोकांसाठी 17 सीटर AC बस, इडली चटणी आणि उपमा असा नाश्ता .
हे सर्व फक्त रू 5 हजार प्रत्येकी .
2 रात्र 3 दिवसासाठी . दापोली , आंजर्ला , गुहागर , वेळणेश्वर, हेदवी .
Parasiling , Dolfin Safari , Speed Boat , Banana Ride , Sand Scooter , घोडा गाडी , उंट सफारी . ( As Actual)
Prons Pomplet Chicken .
आपल्या गाडीने पण येऊ शकता .
शिरीष जोशी कोकण बीच रिसॉर्ट मुरुड , दापोली
जोशी फूड औंध पुणे
9421466972 / 8308047961

21/04/2022

कोकण बीच रिसॉर्ट मुरुड दापोली येथे सुंदर हवेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.
" WI FI सुविधा असल्याने
WORK From BEACH ."
सुंदर , स्वच्छ आणि सुरक्षित बीच रूम पासून फक्त 20 फुटांवर .
घरगुती पद्धतीचे विविध प्रकारचे पदार्थ , जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात .
1 ) उकडीचे मोदक सोलकढी पोळी वालाची उसळ बटाटा भाजी आमटी पोहा पापड पानकोबी कोशिंबीर
2 ) मुगाची खिचडी , कढी , उसळ , गुळपोळी, मिरगुंड , पोळी, कांदा टोमॅटो कोशिंबीर
3 ) आमरस , पुलाव , टोमॅटो सार , ताक, बटाटा पापड , भाजी , काकडी कोशिंबीर
4 ) तांदूळ भाकरी , भरली वांगी ,
पिठले , खवापोळी , बटाटा पापड
सॅलड
नाश्ता : थालिपीठ , दही , बेसन लाडू
दडपे पोहे , नारळ करंजी
सोलकढी , ताक , सरबत , सोलकढी आणि पिण्यासाठी फिल्टर पाणी
घरगुती चवीची ताजी मासळी
मासे आणल्यास 350 की करणावळ
Compound च्या भिंतीवर बसून चहा, कॉफी पीत Sunset अनुभवा.
मुरुड , दापोली , गणेश मंदिर
Anjarle , काजू फॅक्टरी, चंडिका देवी मंदिर , दाभोळ , गुहागर , वेळणेश्वर , हेदवी , केशवराज , परशुराम पुतळा , काजू फॅक्टरी
( Dolfin Safari , Parasiling
Banana Ride, Speed Boat
Sand Scooter , घोडागाडी ,
उंट सफारी @ Extra Cost )
यासह 2 रात्र 3 दिवस प्रत्येकी .
आम्ही पुणे, मुंबई येथून घरून pick-up drop करतो
फक्त रू 5 ते 6 हजार प्रत्येकी
गणपतीपुळे , पावस , मालगुंड
यासाठी 3 रात्र 4 दिवस
मालवण , तारकर्ली , देवगड , कुणकेश्वर
4 रात्र 5 दिवस
सावंतवाडी , आंबोली , रेडिज
आपल्या गाडीने सुध्दा येऊ शकता.
शिरीष जोशी, जोशी फूड औंध
9421466972
8308047961

Address

Murud
Dapoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Beach Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category