Swami Niwas- Homestay, Dapoli

Swami Niwas- Homestay, Dapoli Swami Niwas homestay is a holiday home in Dapoli, Dist. Ratnagiri which is just 4 KM away from Ladghar beach.

Its a perfect place for those who are looking to spend their holidays amidst the Nature away from the hustle and bustle of city life.

❤️❤️Season’s first❤️❤️                                 🏡
07/03/2023

❤️❤️Season’s first❤️❤️
🏡

31/12/2022

Bye bye 2022💥

11/12/2022
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, ...
09/10/2022

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)
Info courtesy- google

😊✌️ 🏖🏝❤️

☘️ दसरा आणि विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️                                   😊✌️
05/10/2022

☘️ दसरा आणि विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

😊✌️

♥️♥️Kokan♥️♥️
16/07/2022

♥️♥️Kokan♥️♥️

Happy customer😍 खुप खुप धन्यवाद कावेरी  तू दिलेल्या अभिप्रायाबाद्दल🙏स्वामी निवास मधे आलेल्या guests मधले special guest आ...
27/06/2022

Happy customer😍

खुप खुप धन्यवाद कावेरी तू दिलेल्या अभिप्रायाबाद्दल🙏स्वामी निवास मधे आलेल्या guests मधले special guest आहात तुम्ही. तुमच्या 10 दिवसांच्या ईथल्या राहण्यात तुम्ही आमची extended family कधी बनलात ते कळलेच नाही. आधी तर 10 दिवस कोणी रहायला येतय ह्याच टेंशन आलेल आम्हाला की रोज नविन नाश्ता, जेवण काय करायच😅 पण तू आणी काकी घरच्यांसारखे मिसळून गेलात आमच्यात. किती आणी काय काय लिहिणार हाच प्रश्न पड्ला आहे 😊 and the biryani you made for us was really awesome 😋😋पुन्हा लवकर या. We miss you...as a guest and as a human being you are great🙏😊

😊✌️

Happy guests 😃😃 For Bookings contact-Swami Niwas, Homestay Dapoli9764185349 / 9421960471                                ...
11/06/2022

Happy guests 😃😃 For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

सुट्टी घ्यायची आहे पण काम सुद्धा करायचं आहे?? कोकण फिरायचं आहे पण नेटवर्क मिळेल कि नाही ह्याची चिंता आहे?? आता काळजी नको...
30/04/2022

सुट्टी घ्यायची आहे पण काम सुद्धा करायचं आहे?? कोकण फिरायचं आहे पण नेटवर्क मिळेल कि नाही ह्याची चिंता आहे?? आता काळजी नको• स्वामी निवास दापोली येथे WiFi सुविधा उपलब्ध केली आहे• मग कसला विचार करताय? आजच कॉल करून तुमचं बुकिंग कन्फर्म करा आणि कोकणात फिरण्याचा आनंद घ्या• सोबत अस्सल कोकणी घरगुती जेवण आहेच • चवीची व स्वच्छतेची १००% हमी•
For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

https://swami-niwas-holiday-home.business.site/

मित्रांनो, आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपला फोन, पैशांचं पाकीट, गाडी, आपल्या इतर वस्तू ह्या आपली जबाबदारी असते, बरोबर ना? म...
04/04/2022

मित्रांनो, आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपला फोन, पैशांचं पाकीट, गाडी, आपल्या इतर वस्तू ह्या आपली जबाबदारी असते, बरोबर ना? मग आपला कचरा आपली जबाबदारी का असू नये? कृपया बाहेर फिरताना रस्त्यावर , समुद्रावर असा कचरा करू नका• एक जबाबदार नागरिक आणि पर्यटक बनूया• पर्यटन स्थळ खराब केले तर पुन्हा याला तेव्हा प्रसन्न कसे वाटेल? 😊✌️

गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐For Bookings contact-  -Homestay Dapoli9764185349 / 9421960471     ...
02/04/2022

गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

For Bookings contact-
-Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

  😊For Bookings contact-Swami Niwas, Homestay Dapoli9764185349 / 9421960471
13/03/2022

😊

For Bookings contact-
Swami Niwas, Homestay
Dapoli
9764185349 / 9421960471

Address

Dapoli
415712

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Niwas- Homestay, Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Niwas- Homestay, Dapoli:

Share