माहेर

माहेर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माहेर, Hotel & Lodging, Harshrutu nivaas, shree swami rasvannti, visapur/chinchali, dapoli, Dapoli.

02/08/2018
25/03/2018

Jeshatha mahilanchy pathypanychi kalji.ghetli jail lahan balanchi dudha mau bhat metlut tupehi milel

25/03/2018

*माहेरघर*
"माहेर " सासरी असणारया प्रत्येक बाईसाठी जिव्हाळ्याचा शब्द...
प्रत्येक सासूरवाशिणीचे हक्काचे घर..
सासरी गेल्याशिवाय "माहेर" या शब्दाचा अर्थ नक्कीच कळत नाही...

आपल्या आई वडीलांचे घर जिथे आपण जन्मलो..लहानाचे मोठे झालोत..काही वर्षे तिथे राहून मग आपल्या सासरी आलोत
ते घर, ते बालपण ति आपली हक्काची माणस आई वडील बहीण भाऊ मौत्रिणी सगळ सोडून आणि सगळ्याचा आठवणी मनात घेवून आपण सासरी येतो...

आपल एका अल्लड मुलीतून स्त्री मध्ये रूपांतर होत..
मग आपण पत्नि, सून,आई,काकू वहीनी असे अनेक रोल निभवतो
आणि संसाराचा रगाड्यात रमून जातो..
या सर्व जवाबदारया निभावतांना आपली तारेवरची कसरत होते

यातून थोडासा विसावा/ विश्रांती घेण्यासाठी आपण दोन दिवस माहेरी जातो
जिथे आपले लाड पूरवले जातात
पण
फक्त आईवडील असेस्तोवरच आपल्याला माहेर नावाच सुख मिळत..
आज आपल्यातल्या अनेक जणींना "माहेर"नावाची हक्काची जागा नाहीए...

म्हणूनच
मि तुमचासाठी तुमचा हक्काच *"माहेरघर"* घेऊन आलीए
सर्व लेकीबाळींनी हक्कानी तुमच "माहेरी" या..
दोन दिवस *माहेरच* सुख अनुभवा.. निवांत विश्रांती घ्या... तुमचा आवडीनिवडी इथे जोपासल्या जातील.. तुमचे लाड पूरवले जातील..

*या माहेरघर तुमची वाट पहातेय*

*(फक्त शुध्द शाकाहारी)*

*संपर्क*
*सौ.फडके 9221842275*
*सौ. गर्गे 9930233140*

Address

Harshrutu Nivaas, Shree Swami Rasvannti, Visapur/chinchali, Dapoli
Dapoli
415713

Telephone

9221842275

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माहेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share