Amrayog Nivas

Amrayog Nivas agro turisum,mango orchids

27/03/2024
22/03/2024
चला चला चला.. मार्च चा महिना संपत आलाय, सुट्ट्यांचा सीझन जवळ आलाय.. यंदाचा उन्हाळा निसर्गाच्या सानिध्यात घालवायला तयार आ...
14/03/2024

चला चला चला.. मार्च चा महिना संपत आलाय, सुट्ट्यांचा सीझन जवळ आलाय.. यंदाचा उन्हाळा निसर्गाच्या सानिध्यात घालवायला तयार आहात ? आमच्या आमराई मध्ये जवळच्या लोकांना नक्की घेऊन या आणि सुट्टीचे दिवस मनसोक्त आनंदात जगा, कोकणातल्या आम्रयोग ला नक्की भेट द्या...!

आम्रयोग स्पेशल कोळंबी मसाला !
09/03/2024

आम्रयोग स्पेशल कोळंबी मसाला !

आम्रयोग! निसर्गाच्या सान्निध्यात, आमराईच्या सुगंधी आणि हिरवळ गर्दीत, आंब्याच्या सुवासात आणि प्रसन्न वातावरणात असणारं हे ...
01/03/2024

आम्रयोग! निसर्गाच्या सान्निध्यात, आमराईच्या सुगंधी आणि हिरवळ गर्दीत, आंब्याच्या सुवासात आणि प्रसन्न वातावरणात असणारं हे रिसॉर्ट! आमराईत असलेल्या Rooms, तेही AC - Non AC! शांत आणि प्रसन्न वातावरणात मनसोक्त वेळ घालवायला आणि विश्राम करायला योग्य जागा! रात्री शेकोटीचा आनंद सोबत आपल्याच family चे किस्से- कहाण्या! अस्सल कोकणी जेवणाची मेजवानी, शाकाहारी असो अथवा मांसाहारी पण चव कोकणाचीच! आणि या वेगळ्या वातावरणात या जेवणाचा माहोल म्हणजे द्विगुणित आनंद! आपल्या कुटुंबासोबत नक्की visit करा आम्रयोग!
‘ आम्रयोग ‘ - सुगंध मोहोराचा - मनसोक्त विश्रामाचा

अम्रयोग चे जीवन 🌸
19/02/2024

अम्रयोग चे जीवन 🌸

कुठे तो मस्कापाव, कुठे तो क्रीम-रोल..चहा सोबत वांगी-पोह्याचा विषय खोल..याहून सुंदर सकाळ शोधूनचं दाखवा!!आम्रयोग - सुगंध म...
10/02/2024

कुठे तो मस्कापाव, कुठे तो क्रीम-रोल..
चहा सोबत वांगी-पोह्याचा विषय खोल..
याहून सुंदर सकाळ शोधूनचं दाखवा!!
आम्रयोग - सुगंध मोहोराचा.. मनसोक्त विश्रामाचा..

-- Freedom to feel yourself --

अधिक माहितीसाठी संपर्क : +91 94224 44086

Address

Shrikrushana Nagar Jalgoan Tal. Dapoli, Dist. Ratanagiri
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrayog Nivas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amrayog Nivas:

Share

Category