28/04/2026
🇮🇳 एकाच प्लेटमध्ये देशभक्तीचा स्वाद! 😍
Hotel Presidency मध्ये मिळणारी Veg Tiranga Dish म्हणजे रंग, चव आणि परफेक्शनचा जबरदस्त कॉम्बिनेशन! 💚🤍🧡
तुम्ही अजून ट्राय केली नाहीये? मग उशीर कसला!
Dapoli मधली ही dish नक्की try करा आणि taste करा “India on a plate” 🇮🇳🔥
📍Best for family, friends & food lovers!
👉 Save करा, Share करा आणि तुमच्या foodie gang ला tag करा!