10/06/2025
पुढील कोकण सहल - *१३ जून २०२५* रोजी, *पुण्याहून* आयोजित केली आहे व नाव नोंदणी चालू आहे.
घरापासुन, घरापर्यंत.
समाविष्ट ठिकाणे -
कोळथरे(दापोली), अंजनवेल लाईट हाऊस, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर, गुहागर, परशुराम भूमी — बुरोंडी, आंजर्ले - कड्यावरचा गणपती.
३ दिवस, २ रात्र.
*एकूण खर्च - रुपये ६०००/ प्रत्येकी*
*खर्चात समाविष्ट*:
✅ रहायची व्यवस्था
✅ दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीचा नाश्ता
✅ गाडी आणि ड्राइवरचा सर्व खर्च
*खर्चात समाविष्ट नसलेले*:
❌ पहिल्या दिवशीचा नाश्ता
❌ कुठलेही जेवण
*एकूण जागा - ६*
*गाडी - एर्टिगा*
*निवास व्यवस्था - शर्मिष्ठा व्हीला*
इच्छुक असल्यास 9370313000 वर संपर्क साधावा. धन्यवाद.