Salty Sand Beach Resort

Salty Sand Beach Resort Salty Sand beach Resort is built in a huge coconut plantation right on the beach in murud, dapoli &

Salty Sand beach Resort is built in a huge coconut plantation right on the beach in murud, dapoli and consists of 6 Non AC spacious 2 & 4 bedded rooms.

01/01/2025
रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, असायला हवी, त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही. चांगली माणसही यशस्वी होतात...
10/10/2024

रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, असायला हवी, त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही.
चांगली माणसही यशस्वी होतात याचें मूर्तिमंत उदाहरण.....
रतन टाटा यांच्या निधनाने उघोग आणि
मानवतेच्या क्षेत्रातील एक महान योध्दा हरपला आहे.
रतन टाटा यांची सादगी, विनम्रता, आणि समाजसेवेची निष्ठा नेहमीच प्रेरणादायक राहील. त्यांच्या योगदानाची आठवण नेहमीच आपल्या मनात राहील.
माणुसकीचा आदर्श दाखवणाऱ्या या देव माणसाला रतन टाटा सरांना .....
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

स्वच्छ शांत व शुद्ध वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली दापोली. समुद्रकिनारी वसलेल्या मुरुडच्या मध्यभागी असलेला साॅल्टी सॅन्ड ब...
06/02/2024

स्वच्छ शांत व शुद्ध वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली दापोली. समुद्रकिनारी वसलेल्या मुरुडच्या मध्यभागी असलेला साॅल्टी सॅन्ड बीच रिसाॅर्ट. क्षारयुक्त वाळूचा बीच सभोवतालच्या गडद हिरव्या माडाच्या बनात असलेल्या ह्या रिसाॅर्ट तुमच्या स्वप्नमय लग्नासाठी योग्य ठिकाण म्हणजे साॅल्टी सॅन्ड बीच रिसाॅर्ट. हळद, लग्न समारंभ, रिसेप्शन सजावट व भोजन समारंभासाठी अनुकूल असे हे रिसाॅर्ट आमच्याकडील सुविधांचा आराखडा व आस्वाद घ्या. आणि तुमच्या परिपूर्ण दिवसांचे नियोजन सुरु करा. भेटीचे शेड्यूल आणि लग्नाच्या पॅकेजबद्धल अधिक जाणून घ्या.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी पुढील मोबाईल नंबरवरती काॅल करा.
९२७१७५३१४७. ९९६९१४९००७
🙏 धन्यवाद 🙏

शांत व स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे दापोली. दापोलीत पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे मुरूडचे बीच आणि या मुर...
28/09/2023

शांत व स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे दापोली. दापोलीत पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे मुरूडचे बीच आणि या मुरुड बीच मध्येच प्रसिद्ध असे साॅल्टी सॅन्ड बीच रिसाॅर्ट. गर्द हिरवी झाडी, नारळ व सुपारीच्या बागेत वसलेले असे हे निसर्गरम्य रिसाॅर्ट स्वच्छ रुम व उत्तम प्रकारचे स्वादिष्ट शाकाहारी व मासाहारी जेवण तसेच नास्ता फिरण्यासाठी प्रशस्त जागा.
तुमच्या कुटुंबासोबत किंवा मिञमंडळीसोबत सुदंर असे दिवस आनंदाने घालविण्यासाठी चांगले ठिकाण म्हणजे साॅल्टी सॅन्ड बीच रिसाॅर्ट.🌴

🐠🐋🐬 VISITED TO SALTY SAND BEACH RESORT DAPOLI MURUD 🦐🦀🦈
17/07/2023

🐠🐋🐬 VISITED TO SALTY SAND BEACH RESORT DAPOLI MURUD 🦐🦀🦈

💐 मित्र जोडावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.  🙏 मैत्री टिकवावी छत्रपती शंभुराजांसारखी ज...
18/02/2023

💐 मित्र जोडावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
🙏 मैत्री टिकवावी छत्रपती शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
💐अशा या रयतेच्या राजास मानाच मुजरा..... 🙏

Address

Murud
Dapoli
415713

Alerts

Be the first to know and let us send you an email when Salty Sand Beach Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Salty Sand Beach Resort:

Share

Category