Hotel Krishnarpan Daryapur

Hotel Krishnarpan Daryapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Krishnarpan Daryapur, Hotel, Opp S. T. Stand Daryapur, Daryapur.

   हॉटेल कृष्णार्पण आपली परंपरा जोपासत यंदाही नवरात्री उपवासा करीता घेऊन आले आहेत.. शुद्ध, रुचकर असा साबुदाणा वडा सोबतच ...
06/10/2019

हॉटेल कृष्णार्पण आपली परंपरा जोपासत यंदाही नवरात्री उपवासा करीता घेऊन आले आहेत.. शुद्ध, रुचकर असा साबुदाणा वडा सोबतच खट्टा मीठा ताकाचा मठ्ठा आणि हिरवी मिर्च. अवश्य भेट द्या!!🙏

अख्ख्या विदर्भात नाही याला तोड....मिळते जेव्हा रस्सेदार अलुबोड्याला  लज्जददार मठ्ठया ची जोड...हॉटेल कृष्णार्पण..दर्यापूर...
08/05/2019

अख्ख्या विदर्भात नाही याला तोड....
मिळते जेव्हा रस्सेदार अलुबोड्याला लज्जददार मठ्ठया ची जोड...

हॉटेल कृष्णार्पण..दर्यापूर - गुणवत्ता व सेवाभाव

भूक लागलीय, नाश्ता करायचंय....समोसा चहा घ्यायचाय, अरे च्या मायभिन खिशात पैसेच नाहीत, चिंता नाही हॉटेल कृष्णार्पण दर्यापू...
30/03/2019

भूक लागलीय, नाश्ता करायचंय....समोसा चहा घ्यायचाय, अरे च्या मायभिन खिशात पैसेच नाहीत, चिंता नाही हॉटेल कृष्णार्पण दर्यापूर घेऊन आले आहेत #पे (phone Pe)

बिनधास्त स्वादिष्ट नाश्ता करा आणि अमृततुल्य चहा घ्या आणि त्याचे पेमेंट करा आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या UPI (फोन पे )द्वारे आणि मिळवा 1000 रुपया पर्यंत कॅश बॅक.

ग्राहकांची अखंडित सेवा हाच आमचा धर्म।


Opp S T Stand Daryapur

Quality Brands India Award. Hotel Krishnarpan Gaju Kolhe
12/12/2018

Quality Brands India Award. Hotel Krishnarpan Gaju Kolhe

व्हेरी स्पेशल डिश....मूंग, बरबटी डाळ, पालक वडा, मूंग भाजी, हरभरा तडका रस्सा, हिरवी मिरची, हिरवा कांदा, कुरकिरीत शेव, व त...
02/12/2018

व्हेरी स्पेशल डिश....मूंग, बरबटी डाळ, पालक वडा, मूंग भाजी, हरभरा तडका रस्सा, हिरवी मिरची, हिरवा कांदा, कुरकिरीत शेव, व ताकाचा लाजबाब मठ्ठा...

स्पेशल आलूबोडा रस्सा दही शेव विथ कांदा भजी मिरची.Yogesh Kolhe Anant Kolhe Rohit Kolhe Sanket Kolhe Jay Kolhe
23/11/2018

स्पेशल आलूबोडा रस्सा दही शेव विथ कांदा भजी मिरची.Yogesh Kolhe Anant Kolhe Rohit Kolhe Sanket Kolhe Jay Kolhe

Happy Diwali
18/10/2017

Happy Diwali

Krishnarpan delicious Sambharwadi
17/10/2017

Krishnarpan delicious Sambharwadi

We are starting the best Quality Range of breakfast Items like Dokala, Idali and bread pakoda...on occasion of Diwali......
17/10/2017

We are starting the best Quality Range of breakfast Items like Dokala, Idali and bread pakoda...on occasion of Diwali...Happy Diwali to all

Address

Opp S. T. Stand Daryapur
Daryapur
444803

Opening Hours

Monday 7am - 10:15pm
Tuesday 7am - 10:15pm
Wednesday 7am - 10:15pm
Thursday 7am - 10:15pm
Friday 7am - 10:15pm
Saturday 7am - 10:15pm
Sunday 7am - 10:15pm

Telephone

+91 99216 51349

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Krishnarpan Daryapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category