Hotel Vasant Vijay, Malvani food speciality

Hotel Vasant Vijay, Malvani food speciality An Outlet.......................
Purely Giving Taste Of.......
Coastal Malvani Food........
MALVANI JEWANACHA MANAMURAD ANAND....

Malwani cuisine is the standard cuisine of the Konkan region of Maharashtra and Goa, and some northern parts of West Karnataka. Although Malwani cuisine is predominantly non-vegetarian, there are many vegetarian delicacies. Malwani cuisine uses coconut liberally in various forms such as grated, dry grated, fried, coconut paste and coconut milk. Many masalas have dried red chilies and other spices

like coriander seeds, peppercorns, cumin, cardamom, ginger, garlic, etc. Some dishes also use kokam, dried kokam (amsul), tamarind, and raw mango (kairi). Fish dishes dominate the Malwani cuisine. The fiery seafood curries may be a bit too spicy for some people, but are quite tasty. We provide the most authentic Sea-food through the use of exotic ingredients and innovative preparation, in a friendly and service oriented ambience.

05/10/2024
जागतिक पर्यटन दिन.......२७ सप्टेंबर हा दिवस "जागतिक पर्यटन दिन" म्हणून सर्वत्र साजरा केला जातो .निसर्ग संस्कृती आणि यजमा...
27/09/2024

जागतिक पर्यटन दिन.......
२७ सप्टेंबर हा दिवस "जागतिक पर्यटन दिन" म्हणून सर्वत्र साजरा केला जातो .निसर्ग संस्कृती आणि यजमान यांचा करू सन्मान पर्यटनाच्या नव कौशल्यातून वाढवू देशाची शान!
सर्व नागरीकांना पर्यटन दिनाच्या मनस्वी शुभेच्छा ......!
#जागतिकपर्यटनदिन

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
08/09/2024

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. 🙏
31/07/2024

आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. 🙏

🟣 ADVT : देवगड हॉटेल वसंत विजय येथे १ ऑगस्ट रोजी नित्यानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम..📹 सविस्तर...
31/07/2024

🟣 ADVT : देवगड हॉटेल वसंत विजय येथे १ ऑगस्ट रोजी नित्यानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम..

📹 सविस्तर पहा👇
https://youtu.be/BUXdw7KeE3M?si=mivDr9tS5v1_b8T2

➖➖➖➖➖➖➖➖➖
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
9422548613
➖➖➖➖➖➖➖
अधिक अपडेटसाठी युट्युब वर सबस्क्राइब करा-
👉https://youtube.com/?si=1fJ2lpUdTmDFjQ5पं
--------------------------------
'समर्थ न्यूज'च्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
👉https://chat.whatsapp.com/FskPyoHnBeXCSwS4WBJj2m
------------------
फेसबुक पेज लाईक करा -
👉🏻https://www.facebook.com/samarthnews102018?mibextid=ZbWKwL
समर्थ न्यूज..आवाज सर्वसामान्य जनतेचा..

Mansoon Special Karwar Fresh  Prowns available Hotel Vasant Vijay, Malvani food speciality🙂
04/07/2024

Mansoon Special Karwar Fresh Prowns available Hotel Vasant Vijay, Malvani food speciality🙂

Mansoon Special Karwar Fresh  Surmai available Hotel Vasant Vijay, Malvani food speciality🙂
04/07/2024

Mansoon Special Karwar Fresh Surmai available Hotel Vasant Vijay, Malvani food speciality🙂

"Paneer Tikka" Butter Masala, kuch toh baat hain isme !👨‍🍳
24/06/2024

"Paneer Tikka" Butter Masala, kuch toh baat hain isme !👨‍🍳

पावसाळी विशेष लोकप्रिय मासा "सुळा"Lady Fish / Kane / Silver Whiting / ಕಾನೆनॉर्दर्न व्हाइटिंग, ज्याला सिल्व्हर व्हाईटिंग ...
22/06/2024

पावसाळी विशेष लोकप्रिय मासा "सुळा"
Lady Fish / Kane / Silver Whiting / ಕಾನೆ
नॉर्दर्न व्हाइटिंग, ज्याला सिल्व्हर व्हाईटिंग आणि वाळूचा वास म्हणूनही ओळखले जाते, हा एक सागरी मासा आहे, जो सिलागिनीडे कुटुंबातील सर्वात व्यापक आणि विपुल सदस्य आहे. नॉर्दर्न व्हाईटिंग ही सिलागिनिडची पहिली प्रजाती होती ज्याचे वैज्ञानिक वर्णन केले आहे आणि म्हणून ती सिलागिनिडे आणि सिलागो या दोन्ही कुटुंबातील प्रजाती आहे.

भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन पूर्ण केल्या. अशा भव्य स्वप्न पाहणाऱ्या आणि ती स्वप्नात उतरविणाऱ्या उत्तुंग व्यक्त...
20/05/2024

भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन पूर्ण केल्या. अशा भव्य स्वप्न पाहणाऱ्या आणि ती स्वप्नात उतरविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाथा आहे.जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोण हे सर्व काही अंगात पुरेपूर बाणवावे लागते. आपल्या प्रयत्नांना यश मिळाले नाही, तरीही हार न मानता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तेव्हा कुठे शून्यातून विश्व निर्माण होते.शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लागते प्रचंड मेहनत, पडेल ते काम करण्याची तयारी, मान अपमान झेलण्याची मानसिक तयारी, नशीबाच्या भरवशावर न राहता,
कष्ट करून जगायचं कसं हे शिकवलं,
कोणाच्या पुढे न झुकता,
ताठ मानेनं जगायचं कसं हे शिकवलं,
तुमचे खूप आभार..
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🌹

Address

Tulshinagar, India
Devgad
416612

Opening Hours

Monday 12am - 10pm
Tuesday 12am - 10pm
Wednesday 12am - 10pm
Thursday 12am - 10pm
Friday 12am - 10pm
Saturday 12am - 10pm
Sunday 12am - 10pm

Telephone

9420260076

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Vasant Vijay, Malvani food speciality posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Vasant Vijay, Malvani food speciality:

Share