Hotel Seva Mess

Hotel Seva Mess parcel service available on zomato and swiggy

Kwality Furniture grand opening
18/03/2023

Kwality Furniture grand opening

हॉटेल सेवा मेसचा 15 जून रोजी 5 वा वर्धापन दिवस.           15 जून 2021 रोजी हॉटेल सेवा मेसला चार वर्ष पूर्ण करीत पाचव्या ...
14/06/2021

हॉटेल सेवा मेसचा 15 जून रोजी 5 वा वर्धापन दिवस.
15 जून 2021 रोजी हॉटेल सेवा मेसला चार वर्ष पूर्ण करीत पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत...🙏
आमच्या जेवणाची quality व quantity सातत्य कायम ठेवलं. म्हणून आम्ही आपल्या पसंतीला शंभर टक्के खरे उतरलो.सर्व मित्र परिवार, नातेवाईक व ग्राहकांचे ऋण सेवेत चार वर्षे पूर्ण करून 5 व्या वर्षांत पदार्पण झाल्याबद्दल सर्व ग्राहकांना 5 व्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल सेवा मेस ग्रुप धुळे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏

आमच्या असंख्य ग्राहक, मित्रपरिवार व हितचिंतक यांना लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्त हॉटेल सेवा मेस आणि सेवा  मेस केटर्स  ग्...
14/11/2020

आमच्या असंख्य ग्राहक, मित्रपरिवार व हितचिंतक यांना लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्त हॉटेल सेवा मेस आणि सेवा मेस केटर्स ग्रुप च्या वतीने.....
मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!!
सुनील तात्या चौधरी सूर्यवंशी परिवार धुळे व प्रशांत दिलीपराव चौधरी कारणकाळ परिवार धुळे ..... यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....!!!

होटेल सेवा आपल्या ग्राहकांणसाठी पार्सल सुविधा उपलब्ध करून देत आहे. (zomato ऑनलाईन सुविधा सुरू आहे.....
16/06/2020

होटेल सेवा आपल्या ग्राहकांणसाठी पार्सल सुविधा उपलब्ध करून देत आहे. (zomato ऑनलाईन सुविधा सुरू आहे.....

21/05/2020

Address

Dhule
424002

Telephone

+917620746156

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Seva Mess posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category