01/01/2022
अविरत जनसेवेचे 01 वर्ष पूर्ण ,
" हॉटेल मिर्च मसाल ," चा
पहिला वर्धापन दिन आज 2 जानेवारी रोजी आहे
आपण सर्वजणांनी सायं. जरुर यावे जी..
आपल्या सर्वांचे सहकार्य, पाठींबा व आशिर्वादामुळे
आज Hotel Mirchh Masala चा पहिला वर्धापन दिन साजरा करु शकत आहे.. या पहिल्या वर्धापना निमित्त आपल्याला 15 % सूट दिली जाईल ,तरी आपल्या सर्वजणांनी सायं. 07 वाजेनंतर जरुर यावे अन आमच्या आनंदात सहभागी व्हावे हि आपल्या सर्वांना नम्र विनंती..
विनीत :
" हॉटेल मिर्च मसाला " परिवार .
पंचायत समिती जवळ ,वाडीभोकर रोड ,देवपूर ,धुळे .
टिप : कोरोनाचे सर्व नियम पाळुन व योग्य ती काळजी घेवुनच हा छोटासा कार्यक्रम पार पडेल.. आपणही कोरोनाचे सर्व नियम पाळुनच या कार्यक्रमात सहभागी व्हावे हि नम्र विनंती