HOTEL New MANAS Dhule

HOTEL New MANAS Dhule Project By : R.D Holiday Homes Pvt. Ltd

19/12/2025

दिल्लीचा OG स्वाद आता आपल्या शहरात! 😎🔥
सॉफ्ट, ज्युसी आणि फुल मसालेदार Soya Chaap – एकदा खाल्लं की पुन्हा यायचंच! 🤤✨
Street vibe + Delhi taste = Delhi Chat Express 💥
Veg असूनही फुल non-veg vibes 😍
Chaap lovers, this one’s for YOU! 💯
🔥 Tandoori Chaap – मसालेदार, full swag
🤍 Malai Chaap – creamy, soft, melt-in-mouth
💥 Afghani Chaap – rich taste, next-level feel
📍 खाऊ गल्ली, अग्रसेन चौक, मालेगाव रोड, धुळे

आई-वडिलांनी घडवलेले हे नातं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने कायम टिकत राहो —हॉटेल न्यू मनसकडून तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या...
23/10/2025

आई-वडिलांनी घडवलेले हे नातं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने कायम टिकत राहो —
हॉटेल न्यू मनसकडून तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या मंगलमय शुभेच्छा! ✨🪔

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:

#भाऊबीज #भाऊबहिण

राजा बळीच्या प्रतिपदेचा सण आला, सुख-समृद्धीचा वर्षाव झाला, नात्यातील प्रेमाचा साज चढो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा घरोघर...
22/10/2025

राजा बळीच्या प्रतिपदेचा सण आला, सुख-समृद्धीचा वर्षाव झाला, नात्यातील प्रेमाचा साज चढो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा घरोघरी पोहोचो!

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:


लक्ष्मीमातेचं पूजन करू या भक्तीभावाने, घर भरू दे सोन्याच्या प्रकाशाने, सुख, समृद्धीचा वर्षाव होवो, आनंद नांदो प्रत्येक क...
21/10/2025

लक्ष्मीमातेचं पूजन करू या भक्तीभावाने, घर भरू दे सोन्याच्या प्रकाशाने, सुख, समृद्धीचा वर्षाव होवो, आनंद नांदो प्रत्येक क्षणाने !

हॉटेल न्यू मानस तर्फे लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:

अंधारावर प्रकाशाचा विजय होवो,जीवनात आनंद, सुख आणि समाधान नांदो! ✨आपल्या जीवनात सकारात्मकता आणि मंगलमय ऊर्जा भरभरून येवो!...
20/10/2025

अंधारावर प्रकाशाचा विजय होवो,
जीवनात आनंद, सुख आणि समाधान नांदो! ✨
आपल्या जीवनात सकारात्मकता आणि मंगलमय ऊर्जा भरभरून येवो!

हॉटेल न्यू मानस तर्फे नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💫

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:

धनत्रयोदशीचा मंगल दिवस,लक्ष्मीचा वर्षाव होवो अविरत,आनंद, आरोग्य, आणि सुखसंपन्नता,भरभराटीचा लाभो प्रत्येक क्षण!📍 स्थळ: टो...
18/10/2025

धनत्रयोदशीचा मंगल दिवस,
लक्ष्मीचा वर्षाव होवो अविरत,
आनंद, आरोग्य, आणि सुखसंपन्नता,
भरभराटीचा लाभो प्रत्येक क्षण!

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:

16/10/2025

🍗🔥 धुळेवासीयांनो तयार राहा! 🔥🍗
पुण्याची प्रसिद्ध Hotel Shri Jagdamba आता धुळ्यात! 🎉
घ्या अस्सल स्वादिष्ट अनलिमिटेड मटण आणि चिकन थाळीचा आनंद 😋
जगदंबाचा स्वाद — एकदा खाल्लात की विसरू शकणार नाही! 🤤

📍 धुळ्यात लवकरच सुरू होणार स्वादाचे नवीन पर्व !

🎉 प्रत्येक सेलिब्रेशनसाठी एकच ठिकाण — Hotel New Manas! 🎉लग्नसमारंभ, वाढदिवस, पार्टी किंवा कॉर्पोरेट इव्हेंट —सर्व साजरे ...
16/10/2025

🎉 प्रत्येक सेलिब्रेशनसाठी एकच ठिकाण — Hotel New Manas! 🎉

लग्नसमारंभ, वाढदिवस, पार्टी किंवा कॉर्पोरेट इव्हेंट —
सर्व साजरे करा आलिशान A.C. बँक्वेट हॉल मध्ये! ✨

आकर्षक केटरिंग सेवा • प्रशस्त पार्किंग सुविधा
ए.सी. रूम्स • अनुभवी स्टाफ 💐

📍 स्थळ: टोल नाक्याजवळ, एमआयडीसी अवधान, धुळे
📞 संपर्क: 9075054343 | 9359097599

🎨 Creative Partner:

31/05/2025

RENOVATION AT HOTEL NEW MANAS IN PROGRESS......
One More RESTAURANT ...
NON-VEG THALIS .....
Live Tandoor...

Will Varieties of Non-Veg and Veg Thalis be liked by Guests..In HOTEL NEW MANAS..THALI FOOD OF FAMOUS BRAND....CLICK ON ...
16/03/2025

Will Varieties of Non-Veg and Veg Thalis be liked by Guests..
In HOTEL NEW MANAS..
THALI FOOD OF FAMOUS BRAND....
CLICK ON WhatsApp or Comment to give your valuable Sujjestions...

धुळेकरांसाठी खास! 🤩 गरमागरम, स्वादिष्ट आणि दमदार बिर्याणीच नव ठिकाण! 😋🍛आता तुमच्या आवडत्या बिर्याणीचे विविध प्रकार येथे ...
22/01/2025

धुळेकरांसाठी खास! 🤩 गरमागरम, स्वादिष्ट आणि दमदार बिर्याणीच नव ठिकाण! 😋🍛
आता तुमच्या आवडत्या बिर्याणीचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत.
"ऑर्डर चार तास अगोदर स्वीकारली जाईल" 📢
तुमची ऑर्डर आजच बुक करा आणि अस्सल स्वादाचा आनंद घ्या! 😍🔥

📍 सम्राट कांडप शेजारी, शिवाजी नगर, वाडीभोकरे रोड, देवपूर, धुळे
📞 7620871875

#धुळेचीबिर्याणी

*अवधान और्द्योगिक वसाहतीतील वाढत जाणाऱ्या चोऱ्यांमुळे संतप्त उद्योजकांची आज पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत संव...
17/01/2025

*अवधान और्द्योगिक वसाहतीतील वाढत जाणाऱ्या चोऱ्यांमुळे संतप्त उद्योजकांची आज पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत संवादात्मक बैठक संपन्न झाली. बऱ्याचशा उद्योजकांनी उत्स्फुर्तपणे आपल्या प्रतिक्रिया निर्भयपणे नोंदवल्यात. मोहाडी पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षकांनी झालेल्या चोऱ्यांचा तपास आणि पुढील चोऱ्या न होण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.*

*उद्योजक आणि संघटनेतर्फे फक्त आणि फक्त ‘परिणाम’ दिसावेत, चोर पकडले जावेत आणि चोऱ्यांचे प्रकार थांबावे ही एकमेव आणि एकमुखी मागणी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विश्वजित जाधव साहेब यांचे समोर केली. येणाऱ्या दिवसात याच्या सकारात्मक परिणामांची अपेक्षा करूयात.*

*उपस्थित उद्योजक, पोलीस तसेच एमआयडीसी चे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आणि लघु उद्योग भारतीचे सदस्य यांचे खूप खूप आभार. आपल्या ऐक्य आणी एकजुटीची ही फलश्रुती होय. आजच्या बैठकीसाठी जागा आणि चहापान उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेल मानस व्यवस्थापनाचे विशेष आभार.*

*संघटन हीच शक्ती.*
*जय हिंद. जय भारत*

🙏💐

*लघु उद्योग भारती, धुळे*

Address

MUMBAI/AGRA Road , AWDHAN DHULE/1
Dhule
424001

Alerts

Be the first to know and let us send you an email when HOTEL New MANAS Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HOTEL New MANAS Dhule:

Share

Category