Panthastha Prangan Resorts

Panthastha Prangan Resorts An Eco Friendly luxurious resort located near the long serene beautiful beach of Diveagar in Maharashtra.

The resort is backed up with a unique pure veg restaurant.

 #खाद्यभ्रमंती पांथस्थ प्रांगण रिसॉर्ट अशा ठिकाणी आहे की ज्यापासून फक्त दहा किलोमीटरच्या आत पुष्कळ पाहण्यासारखी ठिकाणे आ...
16/07/2023

#खाद्यभ्रमंती
पांथस्थ प्रांगण रिसॉर्ट अशा ठिकाणी आहे की ज्यापासून फक्त दहा किलोमीटरच्या आत पुष्कळ पाहण्यासारखी ठिकाणे आहेत काही ठिकाणी तर वर्षाची बारा महिने किंवा ही भेट दिली तरी आनंद व मनःशांती भरपूर प्रमाणात मिळेल अशी आहेत तसेच काही निसर्ग रम्य ठिकाणे पावसाळ्यात प्रत्यक्ष स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होईल व मन अतिशय प्रफुल्लित होऊन जाईल अशी आहेत आणि तुमचा पर्यटनाचा हेतू साध्य होईल

काही ठिकाणी ज्यांना आवर्जून भेट दिलीच पाहिजे ती म्हणजे

कुसुमेश्वर मंदिर अंदाजे सात किलोमीटर
गंगादेवी मंदिर आठ किलोमीटर
जाखमाता मंदिर तीन किलोमीटर
कोंडे पंचतन येथील तीन धरणे तीन किलोमीटर
शेखाडी बीच सहा किलोमीटर

आमच्या रिसॉर्टमधील आपला स्टे संस्मरणीय व्हावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो
त्यात भर म्हणून आम्ही आपल्यासाठी अत्यंत माफक दरात वरील ठिकाणी भेट देण्याचे आयोजन करीत आहोत

आमच्या सेमी डीलक्स रूम मधील मुक्कामांसहित व शुद्ध शाकाहारी नाष्टा भोजनासहित वरील ठिकाणी भेट देण्याची सुवर्णसंधी व ती सुद्धा फक्त ₹1999/- प्रति व्यक्ती (कमीत कमी दोन व्यक्ती आवश्यक) आमच्या प्रतिनिधी सहित, वाहन वाहन व्यवस्था स्वतः ची

   #कोकण      #निसर्ग    #दिवेआगर
10/07/2023

#कोकण #निसर्ग #दिवेआगर

   #कोकण      #निसर्ग    #दिवेआगर
08/07/2023

#कोकण #निसर्ग #दिवेआगर

   #कोकण      #निसर्ग
08/07/2023

#कोकण #निसर्ग

 #दिवेआगर             PC: aaditi ketkar
14/06/2023

#दिवेआगर

PC: aaditi ketkar

Photo Credit: Rajesh tawade    #कोकण      #निसर्ग
25/05/2023

Photo Credit: Rajesh tawade
#कोकण #निसर्ग

Address

Moreshwar Nagar, Borli/Wanjale Road, Near Diveagar
Srivardhan
402403

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panthastha Prangan Resorts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Panthastha Prangan Resorts:

Share

Category