Madhur Food Products

Madhur Food Products शहरात स्थायिक झालेल्या कोकणी माणसाला घरगुती पद्धतीच्या मालवणी जेवणाची चव @ " मधुर "

बुकिंग सुरू आहे, संपर्क करा: मधुर फुडस् ९९२००३४९०६
05/07/2025

बुकिंग सुरू आहे, संपर्क करा: मधुर फुडस् ९९२००३४९०६

26/02/2025

मधुर
फुड प्रॉडक्ट
व्हेज /नाँनव्हेज
डोंबिवली

चपाती
भाकरी - ज्वारी /बाजरी /तांदूळ
मालवणी वडे
पुरी
भात
डाळ
भाजी
सोलकढी
फिश - फ्राय/मसाला/करी
चिकन- फ्राय/मसाला/करी
मटन - फ्राय/मसाला/करी
अंडा - मसाला/करी/भुर्जी/बाँईल अंडा भुर्जी

नास्ता
रविवार - आंबोळी चटणी
सोमवार - उपमा
मंगळवार - पोहे
बुधवार - शेवई उपमा
गुरुवार - साबुदाणा खिचडी
शुक्रवार - शिरा
शनिवार - इडली चटणी

आप्पे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटा वडा, साबुदाणा वडा, उकडीचे मोदक, पुरणपोळी, अळुवडीचे उंडे, वेज कटलेट, कैरी पन्हे, कोकम सरबत आणि कोथिंबीर वडी.

वरील पैकी तुम्हाला हवा असलेला पदार्थ चार तास आधी आँर्डर देऊ शकता.

फक्त नाश्ता हवा असल्यास, कृपया आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत कळवावे.

आप उपर्युक्त सभी पदार्थ ऑर्डर कर सकते हैं, कृपया कम से कम ४ घंटे पहले ऑर्डर दें।

यदि आपको केवल नाश्ता चाहिए, तो कृपया पेहले दिन रात 10 बजे तक सूचित करें।

टिफिन सर्विस उपलब्ध आहे
टिफिन सर्विस उपलब्ध है।
संपर्क - 9920034906
फ्रि होम डिलिव्हरी

Address

JAI HIND COLONY
Dombivili
421202

Telephone

+919769110330

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhur Food Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category