पूर्णब्रह्म

पूर्णब्रह्म Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पूर्णब्रह्म, Hotel, plot no R. P Opp Runa Chemicals Sonarpada M I D C phase 2, Dombivili.

28/02/2025

Sun Enterprises is a reputed company based in Pune, Maharashtra, specializing in the manufacturing of various plastic products. Their products cater to diverse industries, including medical, automobile, and other storage needs, featuring durable and functional plastic boxes.

# # # **Key Products:**

- **Medical Plastic Boxes:** Designed for the safe storage of medical equipment and medicines, these multipurpose boxes are durable and reliable.

- **Automobile Spare Parts Storage Boxes:** Specifically designed for the secure and organized storage of vehicle spare parts.

# # # **Features:**

- **High Durability:** The products are long-lasting and robust, ensuring extended usage.

- **Variety of Sizes and Designs:** Available in multiple sizes and designs to meet the diverse needs of customers.

- **Multipurpose Use:** Suitable for medical, automobile, and various other storage requirements.

# # # **Contact Information:**

- **Phone Numbers:** 9923884344, 8329998913
- **Facebook:** [Sun Enterprises](https://www.facebook.com/sunenterprices/)
- **Website:** [www.sunenterprisesindia.co.in](http://www.sunenterprisesindia.co.in)

Sun Enterprises is a trusted choice for fulfilling your storage needs with their high-quality plastic products.

 https://exotictreats.in/ह्या वेबसाईट आहे, आपण सोलकढी online खरेदी करू शकता ...आणि हा त्यांचा whatsapp (ज्यांना online न...
07/05/2023


https://exotictreats.in/
ह्या वेबसाईट आहे, आपण सोलकढी online खरेदी करू शकता ...
आणि हा त्यांचा whatsapp (ज्यांना online नाही जमत त्यांच्यासाठी) +91 9594044111
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

ज्या लोकांच्या समवेत राहता तशीच तुमची मानसिकता होते ....हे कोणी महान व्यक्तीने सांगितले असेल नसेल पण हे अनुभवाचे बोल आहे...
03/05/2022

ज्या लोकांच्या समवेत राहता तशीच तुमची मानसिकता होते ....हे कोणी महान व्यक्तीने सांगितले असेल नसेल पण हे अनुभवाचे बोल आहे आहेत ...

तुमचा मित्र परिवार नेहमीच यशस्वी लोकांचा असला पाहिजे. ते उद्योजकच असावेत असे काही नाही, पण ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असणे आवश्यक आहे.
++

तुम्ही म्हणाल अश्या व्यक्तीचा शोध कसा घेणार ...??
त्यासाठीच आम्ही आहोत ..

व्यक्ती असो वा व्यवसायीक दोघांना अनोळखी लोकांची गरज असतेच , त्याच बरोबर त्यांच्या विचारांची माणसे पण हवी असतात , दर वेळी प्रत्येक संपर्कात आलेली व्यक्ती ग्राहक असेल अश्या मानसिकते मध्ये जर व्यवयायीक असेल तर व्यवसाय होणे कठीण ..उलट नव्याने संपर्कात आलेल्या व्यक्ती बाबत जाणून मगच आपण काय करतो हे सांगणे गरजेचे आहे ..

काही व्यक्ती ,किंवा व्यवयायीक अबोल असतात नवीन ओळखी करणे त्यांना जमत नाही ,किंवा नव्या ओळखी कश्या कराव्या माहीत नसते , अश्यांच्या साठी आम्ही ऑफलाईन मार्केटींग करतो ...
अनोळखी लोकांच्या समोर तुमची ओळख ..
आता म्हणाल ह्यांचा नक्की फायदा कोणाला ..

उदा - तुमचे हॉटेल , रेस्टॉरंट , फार्म हाऊस स्नॅक्स कॉर्नर आहे तुम्हाला नवीन नवीन लोक हवी असतात ..त्यावरच आम्ही काम करतो ..

उदा 2- तुमचे संगीताचे क्लासेस किंवा एज्युकेशन फिल्ड मधील क्लासेस आहेत ते लोकांच्या नजरेत आणायचे असतील तर आम्ही आहोत ...

उदा 3 - तुम्ही कुठलाही व्यवसाय करीत आहात तो लोकांच्या नजरेत आणायचा आहे त्यासाठी आम्ही आहोत ..

ऑनलाइन अँड ऑफलाईन ह्यांची सांगड घालून अनोळखी लोकांच्या नजरेत नेहमी आणून देण्यासाठी आम्ही सोशल मीडिया पार्टनर म्हणून तुमच्या सोबत काम करतो ...

संपर्क - 9029230660

#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

 #पाणी_पुरी_सेल्स_कहाणी_भाग_चार ...!!नमस्कार पहिले आपले मनापासून धन्यवाद ,की आपण आम्हा सर्व खाद्यप्रेमीच्या साठी पाणी पु...
06/10/2020

#पाणी_पुरी_सेल्स_कहाणी_भाग_चार ...!!

नमस्कार पहिले आपले मनापासून धन्यवाद ,की आपण आम्हा सर्व खाद्यप्रेमीच्या साठी पाणी पुरी पार्टी पॅक आणला ..एकदम मस्त आणि उत्तमच ..फोन करायचे कारण की आपल्या जाहिराती पाहून मला त्यावरून जे सुचले ते आपल्याला सांगते ..यंदा गणपती मध्ये आमच्या सर्व भावंडांचे भेटणे काही झाले नाही , दर वर्षी न चुकता आम्ही भेटतो , मजा मस्ती वेगववेळे खाणे ...पण प्रसाद रुपी खाणे असा आमचा उपक्रम ..तसेच आम्ही जमतो दिवाळीला ..गणपती काही जमले नाही ..दिवाळी येतेय पण कसे जमेल माहीत नाही ..पाणी पुरी आमचा सर्वांना वीक पॉईंट ..गणपती विसर्जन झाला की पाणी पुरीची फक्कड पार्टी करायचो ..आजी मस्त खजूर चटणी द्यायची करून , मूल पुऱ्या आणि मसाले आणण्यासाठी पळायचे ..नि पुरुष मंडळी पाणी पुरीचे पाणी बनवण्यासाठी बसायचे ..एक पुऱ्या काय ताटात मांडतो , दुसरा त्यात रगडा भरतोय , अस एकमेकांना धरून खरी पार्टी रंगात येत असे ..
एक पाणी पुरी अशी आहे जी सर्वांना एकत्र येऊन एन्जॉय करणारे खाणे , नाहीतर बाकीच्या मध्ये महिला वर्ग सर्व झाल्यावर एकट्याच बसतात ..तर सांगायचं मुद्दा मी आपली जाहिरात सर्वांना पाठवली सर्व खुश झाले ..
आपण फक्त एक कराल का ?
मी ऑर्डर देते सगळ्यांचे पत्ते आणि फोन नंबर देते आणि पेमेंट मीच करणार सगळ्यांचे आपण मस्त पैकी सर्वांना कुरियर कराल का ? एकतर तुमची ऑफर खूप मस्त आहे ₹333/- मध्ये 200 पुऱ्या नि सोबत चटणी ,मसाला पण त्यामुळे सर्व पुरुष मंडळी आमच्या उपक्रमाला स्पॉन्सर मिळाली ...म्हणाले आमचा वेळ वाचला ☺️

आणि हो आम्ही जो तो आपापल्या घरी तुमची पाणी पुरी एकाच वेळी बनवून एकत्र लाईव्ह येऊन गप्पा मारत गोल गप्पे खाणार आहोत ....आपला गुगल पे नंबर द्या आम्हाला एकूण किती हवे ते सांगते व्हाट्सवरून आपल्याला पत्ता पण पाठवते ..

आमच्या ह्या पाणी पुरी फॅमिली पॅक असो वा पार्टी पॅक आज घरातील सर्व मेंबर्स एकत्र आणण्याचे काम करते ह्यातच आम्हाला समाधान आहे ..नाहीतर आज कोणी कोणाशी संवाद करीत नाही ,ह्या पाणी पुरीच्या निमित्ताने का होईना संवाद , मस्ती , एक उत्साह , आनंद अश्या सुखद वेळेचे आम्ही साक्षीदार होतो खाद्य वस्तूच्या रूपाने का होईना ...

©आशिष फाटक , कल्याण
#पाणी_पुरी_पार्टी_पॅक ₹333/- (कुरियर खर्च सह )
#पाणी_पुरी_फॅमिली_पॅक ₹180/- (कुरियर खर्च सह )

संपर्क - 9029230660
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#पाणी_पुरी

 #घरच्या_घरी_पाणी_पुरी_करा .. #पाणी_पुरी_पार्टी_पॅक ₹333/- घरपोच 200 न तळलेल्या पुऱ्या सोबत खजूर चटणी , पाणी पुरी पावडर ...
30/09/2020

#घरच्या_घरी_पाणी_पुरी_करा ..

#पाणी_पुरी_पार्टी_पॅक

₹333/- घरपोच
200 न तळलेल्या पुऱ्या
सोबत खजूर चटणी , पाणी पुरी पावडर
(चटणी , पावडर पाण्यात मिक्स करा मस्त चटकदार पाणी तयार)

संपर्क -
आशिष फाटक , कल्याण
9029230660
#पाणीपुरी
#घरच्या_घरी_पाणी_पुरी_करा
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

 #पाणी_पुरी_पार्टी_पॅक ₹333/- घरपोच 200 न तळलेल्या पुऱ्या सोबत खजूर चटणी , पाणी पुरी पावडर (चटणी , पावडर पाण्यात मिक्स क...
29/09/2020

#पाणी_पुरी_पार्टी_पॅक

₹333/- घरपोच
200 न तळलेल्या पुऱ्या
सोबत खजूर चटणी , पाणी पुरी पावडर
(चटणी , पावडर पाण्यात मिक्स करा मस्त चटकदार पाणी तयार)

संपर्क -
आशिष फाटक , कल्याण
9029230660
#पाणीपुरी
#घरच्या_घरी_पाणी_पुरी_करा
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

 #लस्सी_पिण्याचे_फायदे*लस्सी पिण्याचा सर्वांत मोठा फायदा पोटासाठी होतो. पोटाच्या संबंधित असलेले सर्व विकार लस्सीमुळे दूर...
11/09/2020

#लस्सी_पिण्याचे_फायदे*

लस्सी पिण्याचा सर्वांत मोठा फायदा पोटासाठी होतो. पोटाच्या संबंधित असलेले सर्व विकार लस्सीमुळे दूर होतात. फूड पॉइझनिंग सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. लस्सी जेवण पचवण्यासही मदत करते. दूध न पिणाऱ्यामध्ये नेहमी कॅल्शियमची कमी जाणवते. त्यामुळे दुधाऐवजी लस्सी एक चांगला पर्याय आहे. लस्सीमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात. तसेच, कॅल्शियमही मिळते. लस्सीत कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडेदेखील मजबूत होतात.

शरीर स्वास्थ्य ठेवण्यासाठी लस्सी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लस्सी प्यायल्यानं शरीराला थंडावा मिळतो. एवढ्याच नाही तर लस्सी प्यायल्यानं असे अनेक फायदे आहेत की तुम्हांला धक्का बसेल आणि तुमच्या डायट प्लानमध्ये तुम्ही लस्सीचा समावेश नक्की कराल.

https://youtu.be/nQXMGJ7581U

आमचे आरोग्यविषयीचे *250 हुन अधिक व्हिडिओ* पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ज्यांनी अजुनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आजच सबस्क्राइब करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.

https://www.youtube.com/c/Sankett

*संकेत रमेश प्रसादे*
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक

लस्सी पिण्याचे फायदे | Benefits of drinking lassi | Health tips in Marathi Benefits of lassi, एक ग्लास लस्सी पिण्याचे फायदे, Health benefits buttermilk, butt...

 #आता_भय्या_नाही_भावजी_पाणी_पुरी_देणार ☺️ #घरच्या_घरी_पाणी_पुरी_बनवा !!               || पाणी पुरी फॅमिली पॅक || ुऱ्या (...
07/09/2020

#आता_भय्या_नाही_भावजी_पाणी_पुरी_देणार ☺️

#घरच्या_घरी_पाणी_पुरी_बनवा !!

|| पाणी पुरी फॅमिली पॅक ||

ुऱ्या (हव्या तेव्हा तळून पाणी पुरीची पुरी तयार )
3 प्रकारच्या चटण्या ...
#पाणी_पुरी_चटणी
#खजूर_चटणी
#चटपटा_चटणी

सर्व गोष्टी फ्रीझर मध्ये ठेवायची गरज नाही ..
#सहा_महिने_बाहेर_टिकणारी ...

कुठेही जाऊन फक्त तळा आणि झटपट पाणी पुरी तयार ..

मायक्रो ओव्हन पण होणारी #पुरी !!

कॉस्ट - ₹225/- (कुरियर खर्च सह )
(काही भागात कुरियर खर्च नाही म्हणून फोन करा आपला एरिया सांगा )

संपर्क - 9029230660
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#पाणी_पुरी
ाणी_पुरी

 #घरच्या_घरी_पाणी_पुरी_बनवा !!               || पाणी पुरी फॅमिली  पॅक || ुऱ्या (हव्या तेव्हा तळून पाणी पुरीची पुरी तयार ...
06/09/2020

#घरच्या_घरी_पाणी_पुरी_बनवा !!

|| पाणी पुरी फॅमिली पॅक ||

ुऱ्या (हव्या तेव्हा तळून पाणी पुरीची पुरी तयार ) / मायक्रोओव्हन मध्ये ही मस्त पैकी होणाऱ्या ..
3 प्रकारच्या चटण्या ...
#पाणी_पुरी_चटणी
#खजूर_चटणी
#चटपटा_चटणी

सर्व गोष्टी फ्रीझर मध्ये ठेवायची गरज नाही ..
#सहा_महिने_बाहेर_टिकणारी ...

कुठेही जाऊन फक्त तळा आणि झटपट पाणी पुरी तयार ..

मायक्रो ओव्हन पण होणारी #पुरी !!

कॉस्ट - ₹225/- (कुरियर खर्च सह )
(काही भागात कुरियर खर्च नाही म्हणून फोन करा आपला एरिया सांगा )

संपर्क - 9029230660
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#पाणी_पुरी
ाणी_पुरी

Address

Plot No R. P Opp Runa Chemicals Sonarpada M I D C Phase 2
Dombivili
421201

Telephone

+918828899981

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पूर्णब्रह्म posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पूर्णब्रह्म:

Share

Category