07/04/2018
कोंबडी वडे
कोंबडी वडे म्हणजे कोकणातील लोकांचा जेवणातील आवडता पदार्थ बोलू शकतो , कोणी पाहुणे येणार असतील , तिखटाचा सण असेल तर कोंबडी वडे पाहीजेतच
झणझणीत कोंबडी वडे खाण्याची मज्जा काही औरच त्या बरोबर लिंबू आणि कांद्याची जोड पाहिजेच
आणि आता कोकणी लोक सोडून बाकी लोकांनांसुद्धा कोंबडी वडे खायला नक्कीच आवडते , काही जण काहीतरी नवीन खायचं म्हणून खाऊन बघतात पण नंतर त्यांचा तो आवडता पदार्थ बनतो
तर असे झणझणीत आणि चविष्ट कोंबडी वडे खाण्यासाठी नक्कीच कदम कट्ट्याला भेट द्या
कदम कट्टा , दुकान नं ०९ , वामन अपार्टमेंट , गणेश नगर , डोंबिवली पश्चिम 8169007010
Chat conversation end
Type a message...