Hotel Kinara Guhagar

Hotel Kinara Guhagar Here you can get best konkani breakfast lunch and dinner with authentic konkani ambiance

21/04/2023
पुष्पा नाम सूनके फ्लावर समझे क्या फायर है मे......  या डायलॉग ला हिंदी मध्ये आवाज देणारे अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम ...
06/02/2022

पुष्पा नाम सूनके फ्लावर समझे क्या फायर है मे......
या डायलॉग ला हिंदी मध्ये आवाज देणारे अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केलेले तसेच मराठी मालिकांमध्ये काम केलेले श्रेयसजी तळपदे यांची भेट घेण्याचा योग अखेर आज आला गावात भरपूर दिवस शूटिंग मूळे वास्तव्याला सर इथेच जो तो आपला स्टेटस फ़ोटो स्टोरी मध्ये यांचा फोटो मी जरा लेट झालो पण थेट पोहोचलो ते पण माझ्या हॉटेल किनाराचे अस्सल घरगुती जेवण घेऊन आज शूटिंग चा शेवटचा दिवस आज अस्सल घरगुती जेवण काही जमलं तर बघ अस मला सांगितलं म काय फ्रेश मासे खरेदी करून पापलेट कोळंबी सोलकढी कालवण भात घेऊन थेट सरांकडे आणि सरांनी पण जेवणाचा मनमुराद आनंद घेतला🙏

चिकन बिर्याणी
26/06/2021

चिकन बिर्याणी

30/11/2020

We welcome you all at our hotel with delicious veg and Non veg food ...Your safety is our quality ....

15/08/2020
गुहागर....ब्युटी ऑफ कोकण.....
01/06/2020

गुहागर....ब्युटी ऑफ कोकण.....

जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
01/05/2020

जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

हॉटेल किनारा मध्ये येऊन गेलेल्या पाहुण्यांच्या आठवणीना उजाळा 😊नव्याने येणार्या पाहुण्यांसाठी उत्सुकता 🙏घरीच रहा आनंदी रह...
13/04/2020

हॉटेल किनारा मध्ये येऊन गेलेल्या पाहुण्यांच्या आठवणीना उजाळा 😊

नव्याने येणार्या पाहुण्यांसाठी उत्सुकता 🙏

घरीच रहा आनंदी रहा.😍 तरच भेट🤝 आपली लवकर

जेव्हा आपल्या कामाची कौतुकाची थाप मिळते ते ही मराठी सेलिब्रेटी नियती राजवाडे ताई यांची तेव्हा अजून मेहनत करायची एक नवीन ...
07/11/2019

जेव्हा आपल्या कामाची कौतुकाची थाप मिळते ते ही मराठी सेलिब्रेटी नियती राजवाडे ताई यांची तेव्हा अजून मेहनत करायची एक नवीन ऊर्जा मिळते धन्यवाद🙏

Address

Near Panchayat Samiti Guhagar
Guhagar

Telephone

9987513657

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Kinara Guhagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Kinara Guhagar:

Share