शेतकरी मिसळ - Shetkari Misal

शेतकरी मिसळ - Shetkari Misal Misal

अस्मानी, सुलतानी संकटांना तोंड दे धीराने उभ्या असलेल्या माझ्या बळीराजाला राष्ट्रीय किसान दिनाच्या खूप शुभेच्छा!
01/07/2022

अस्मानी, सुलतानी संकटांना तोंड दे धीराने उभ्या असलेल्या माझ्या बळीराजाला
राष्ट्रीय किसान दिनाच्या खूप शुभेच्छा!

03/05/2022
कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2022

कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,सौख्यकारी दुःखहारी ...
15/04/2022

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती निमित्त या पावन स्मृतीस,विनम्र अभिवादन!|| जय भीम ||
14/04/2022

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री,जगा आणि जगू द्या हासंदेश देणारे भगवान महावीरयांना आज जयंती निमित्त अभिवा...
13/04/2022

संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा.

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचेसंस्...
11/04/2022

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे
संस्थापक व थोर
विचारवंत…
क्रांतीसूर्य
🙏महात्मा जोतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन!!!🙏

शुभ दिवस आहे राम जन्माचाचला करुया साजरा,तुम्हाला सगळ्यांनाश्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
10/04/2022

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सार्‍यांनानिरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थनाजागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्...
07/04/2022

जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सार्‍यांना
निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा! !

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच...
02/04/2022

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!

उजळला सूर्यानि तुळापुरचा माथा,सह्याद्री सांगतो पराक्रमाची गाथा….काळजात जेव्हा अंधार दाटतो,शंभू इतिहासाने अवघा महाराष्ट्र...
01/04/2022

उजळला सूर्यानि तुळापुरचा माथा,
सह्याद्री सांगतो पराक्रमाची गाथा….
काळजात जेव्हा अंधार दाटतो,
शंभू इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो!
मराठा स्वराज्याचे धाकले धनी,
महापराक्रमी, धर्मवीर
🙏छत्रपती संभाज महाराज यांना
स्मृतिदिनी मानाचा मुजरा !🙏

उधळूया रंग आनंदाचे...जपूया रंग माणुसकीचे...रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
22/03/2022

उधळूया रंग आनंदाचे...
जपूया रंग माणुसकीचे...
रंगपंचमीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

Address

Vadgaon Market Committee, SANGALI Road
Ichalkaranji
416115

Telephone

+918208236557

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरी मिसळ - Shetkari Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category