24/10/2023
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
#विजयादशमी #दसरा
3