शिवमुद्रा युवा फौंडेशन

शिवमुद्रा युवा फौंडेशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवमुद्रा युवा फौंडेशन, Hotel, chandur Road, shahungar, Ichalkaranji.

👉आई जिने🔥 पेटविला स्वराज्याचा🕯 दिवा !👉आई जिने दिला महान राष्ट्राला 🙏 शिवा !👉आई जिने घडविला 🐯 छावा !👉आई आम्हाला वाटतो तुम...
12/01/2018

👉आई जिने🔥 पेटविला स्वराज्याचा🕯 दिवा !
👉आई जिने दिला महान राष्ट्राला 🙏 शिवा !
👉आई जिने घडविला 🐯 छावा !
👉आई आम्हाला वाटतो तुमचा 🙏 हेवा !
👉 आई आम्हाला वाटते 👉 तुम्ही पुन्हा ☝एकदा
🌏 जन्म ✔ घ्यावा !!!!

📅 *__१२ जानेवारी__* 📅

⛳_राजमाता जिजाऊ माँसाहेबांना_⛳
जयंती निमित्त
त्रिवार
🙏 मानाचा मुजरा 🙏
🙏🙏 मानाचा मुजरा 🙏🙏
🙏🙏🙏 मानाचा मुजरा 🙏🙏🙏

⛳ ||जय जिजाऊ||जय शिवराय!!⛳

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

Photography is Everything sangli ...दि 1 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या facebook वर open concept या स्पर्धे मध्ये आमचे भाऊ त...
11/07/2017

Photography is Everything sangli ...दि 1 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या facebook वर open concept या स्पर्धे मध्ये आमचे भाऊ तसेच सर्वांचे लाडके DJ प्रेमी ....फोटो प्रेमी फोटोसाठी classic concept साठी कायम धडपडनारे ....याधडपडीमुळे आज PIE च्या स्पर्ध्ये मध्ये *प्रथम क्रमांक* मिळवून भावाने सगळ्यांचे मन जिंकून हे यश प्राप्त केल्याबद्दल Dj भावा हार्दिक अभिनंदन....असेच यश प्राप्त करत राहा......👌👍👍👍👍

शिवमुद्रा युवा फौंडेशन तर्फे 1 मुलिला दत्तक घेण्यात आल आहे......त्या मुलिचे वडिल expire होऊन 3 महीने झाले आहेत....तिचा 1...
03/02/2017

शिवमुद्रा युवा फौंडेशन तर्फे 1 मुलिला दत्तक घेण्यात आल आहे......त्या मुलिचे वडिल expire होऊन 3 महीने झाले आहेत....तिचा 10 वी पर्यंतचा सर्व खर्च आपल्या शिवमुद्रा युवा फौंडेशन बघनार आहे.....

चंदूर शाहुनगर मधील आदर्श व्यक्ती महत्व व मराठा समाज्याचे आधार स्तंभ मा.श्री.भरत खडसरे यांना वसुंधरा सामाजिक संस्था इचलकर...
03/02/2017

चंदूर शाहुनगर मधील आदर्श व्यक्ती महत्व व मराठा समाज्याचे आधार स्तंभ मा.श्री.भरत खडसरे यांना वसुंधरा सामाजिक संस्था इचलकरंजी यांच्या मार्फत राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करतेवेळी शिवमुद्रा युवा फौंडेशन चंदूरचे कार्यकर्ते

14/10/2016

All photos click by आमच्या फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष #दगडू_जगताप (DJ Photo)

14/10/2016
शिवमुद्रा युवा फाउंडेशन चा मराठा क्रांति मोर्च्या मध्ये सक्रीय सहभाग
14/10/2016

शिवमुद्रा युवा फाउंडेशन चा मराठा क्रांति मोर्च्या मध्ये सक्रीय सहभाग

Address

Chandur Road, Shahungar
Ichalkaranji

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवमुद्रा युवा फौंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category