02/12/2022
सुवर्णसंधी
आम्हाला आमच्या रिअल इस्टेट बिझनेस साठी सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (4 nos. M/F) त्वरित पाहिजे आहेत. काम साईटवर आहे.
पगार - 12000/- pm + incentive. + Performance bonus.
कमीत कमी 12 वी पास.
वय 19 ते 35 च्या दरम्यान.
स्वतःची टू व्हीलर असावी.
हार्ड वर्किंग पाहिजे.
आकर्षक व्यक्तिमत्त्व.
करिअर ओरिएंटेड असावे.
Mob : +91 84848 20546
Email: [email protected]
Web : www.genesisproperties.com