Hotel Joshi Lodge, Jalgaon-Jamod

Hotel Joshi Lodge, Jalgaon-Jamod This is Official page of Joshi Lodge. https://hotel-joshi-lodge.business.site
हॉटेल जोशी लॉज

This is official page of "Joshi Lodge"
We create this page for better customer interactions.......
after all we must & should use technology for better customer services. Joshi Lodge was establish in 1968 by late.Walji Joshi.......
Since that time our Hotel continuously in service of peoples of Jalgaon(Jamod) area....

बहीण भावाचे बंध सौख्याचे, साजरे करुया नाते प्रेमाचे...भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #भाऊबीज
23/10/2025

बहीण भावाचे बंध सौख्याचे,
साजरे करुया नाते प्रेमाचे...

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#भाऊबीज

धन धान्याची व्हावी घरीदारी रास राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वासधन्वंतरी जयंती व धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक श...
18/10/2025

धन धान्याची व्हावी घरीदारी रास
राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास

धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#धनत्रयोदशी

वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! दिपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस...'गाय' ही भारतीय ...
17/10/2025

वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दिपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस...'गाय' ही भारतीय संस्कृती व शेतीचा आधारस्तंभ आहे, त्यांचे पालनपोषण करणे आपले कर्तव्य आहे. वसुबारस निमित्त पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!

दिव्यांच्या लखलखाटात सगळीकडे समृद्धी आणि नवे तेज घेऊन येणारी दीपावली आपल्या सर्वांच्या जीवनात नवा आनंद घेऊन येवो…!


#वसुबारस #दिवाळी

ही कोजागिरी पौर्णिमा आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा!सर्वांना शरद पौर्णिमा अर्थात ...
06/10/2025

ही कोजागिरी पौर्णिमा आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा!
सर्वांना शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

#कोजागिरी_पौर्णिमा #कोजागिरी #शरद #पौर्णिमा

वाईटावर चांगल्याचा विजय! हा दसरा, विजयादशमी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #दसरा...
02/10/2025

वाईटावर चांगल्याचा विजय! हा दसरा, विजयादशमी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#दसरा #विजयादशमी #सोनघ्यासोन्यासारखराहा ✨☘️
#2ऑक्टोंबर #दशमी #विजया #महिषासुर #मर्दिनी #श्री #रामचंद्र #श्रीराम #रावण_दहन #रावण

आदि शक्तीची आराधना, नवचैतन्याचा उत्सव..! “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”...
22/09/2025

आदि शक्तीची आराधना, नवचैतन्याचा उत्सव..!

“या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

नवरात्री म्हणजे आदिशक्तीची उपासना,नवऊर्जेचा उत्सव आणि भक्तीभावाने सजलेले दिवस. सर्वांना घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई भगवती आपल्यावर कृपादृष्टी ठेवो,
आपले आयुष्य सुख-समृद्धी, आरोग्य व आनंदाने परिपूर्ण करो.

#नवरात्रोत्सव #आदिशक्ती #जयमातादी #नवरात्र #नवरात्री #भवानी ाता_दी ानी ानी #अंबे #जगदंबा # #जगदंबे #रेणुका #दुर्गा #दुर्गोत्सव #शक्ती #पर्व #शक्तीपर्व #जयमातारानी

--II ● अनंत चतुर्दशी ● II-- निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी.. आभाळ भरले होते तुम्ह...
06/09/2025

--II ● अनंत चतुर्दशी ● II--

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी..
आभाळ भरले होते तुम्ही येतांना,
आता डोळे भरुन आलेत तुम्हाला पाहुन जाताना..

अनंतचतुर्दशीच्या दिवशी केवळ श्री गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन होते. पण श्री गणेशाचे अस्तित्व आपल्या बरोबर अनंत काळापर्यंत आहे. चला तर या बुध्दीप्रधान, विद्यावंतास, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुख:हर्त्याला निरोप देताना प्रार्थना करूया आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आयु आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" 🌹🌹🌹🙏🙏🙏

#जोशी #लॉज #जळगाव #जामोद #जलगाव #गणेश #विसर्जन

माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! यांच्या स्मरणार...
05/09/2025

माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाहीत तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतात. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज श्री गणेश चतुर्थी...विद्येची देवता श्री गणेश म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान, सुख, श...
27/08/2025

आज श्री गणेश चतुर्थी...

विद्येची देवता श्री गणेश म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान, सुख, शांती, आनंद आणि संपन्नता येवो... आपल्या सर्व आशा,आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण होवो...!!!

सर्वांना गणेशोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा..!!

गणपती बाप्पा मोरया..!!
जय श्री गणेश
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ!
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा !!
शुभेच्छुक
हॉटेल जोशी लॉज, दुर्गा चौक, जळगाव जामोद

#गणपती_बाप्पा_मोरया #गणपती #बाप्पा #मोरया #गणेश #श्री_गणेश #गजानन #चिंतामणी #गणराया #विघ्नहर्ता #वक्रतुंड #गजमुख #एकदंत #गणेश #विनायक #अष्टविनायक #सिद्धिविनायक #मंगलमूर्ती #जळगाव #जामोद

सण बैलपोळ्याच्या गौरव कृषी परंपरेचा.. बैल पोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #बैल_पोळा  #पोळा  #सर्जाराजा  #सर्जा  ...
22/08/2025

सण बैलपोळ्याच्या गौरव कृषी परंपरेचा..
बैल पोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#बैल_पोळा #पोळा #सर्जाराजा #सर्जा #राजा #बैल #नंदी #नंदीबैल #कृषिमित्र #

15/08/2025

कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च। नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नम:।
भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव! समस्त देशवासियांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!

#श्रीकृष्ण #कृष्ण

Address

Durga Chowk, Main Road, Cinema Road, Jalgaon Jamod
Jaigaon
443402

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Joshi Lodge, Jalgaon-Jamod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Joshi Lodge, Jalgaon-Jamod:

Share

Category