Hotel Vithu Mauli Jalgaon

Hotel Vithu Mauli Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Vithu Mauli Jalgaon, Hotel, तरसोद फाटा महिंद्रा शोरूम जवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंप जळगाव बायपास रोड , जळगाव, Jalgaon.

हॉटेल विठू माऊली – शुद्ध शाकाहारी स्वादाची खास ओळख!
राष्ट्रीय महामार्गावर, जळगाव जिल्ह्यातील आमचे नवीन आउटलेट – कुटुंबासोबत आनंददायी जेवणाचा परफेक्ट ठिकाण.
घरगुती चव, उत्कृष्ट सेवा आणि स्वच्छ वातावरण यांचा सुंदर संगम.

16/08/2026

World class ambience top class service 🙌🔥👏

14/08/2026

तुमच कौतुक हिच आमची शाबासकि 🙌

11/08/2026

💥 ४ थाळी वर १ थाळी मोफत! 💥

जळगावकरांसाठी सर्वात मोठी आणि धमाकेदार ऑफर!

हॉटेल विठू माऊली मध्ये मिळवा ५ स्टार लेव्हलची अप्रतिम चव आणि उत्तम सर्व्हिस.

आजच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत या आणि या स्पेशल ऑफरचा लाभ घ्या! 😋👇

📍 Hotel Vithu Mauli (हॉटेल विठू माऊली)

Tarsod Phata Mahindra Showroom, National Highway 6, Jalgaon Bypass, Near Indian Oil Petrol Pump, Jalgaon, Maharashtra - 425001

Buy4Get1Free JalgaonDiaries KhandeshiFood MaharashtrianFood JalgaonUpdate ReelsIndia ExploreJalgaon FoodOffer SpecialVegThali JalgaonReels

07/08/2026

वाढदिवसाचे सेलिब्रेशन आता अधिक खास! 🎂✨

'हॉटेल विठू माउली' मध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस साजरा करा आणि डेकोरेशनचा संपूर्ण खर्च वाचवा! उत्तम वातावरण, उत्कृष्ट चव आणि अविस्मरणीय क्षण! 🎉🍽️

📍 पत्ता:
हॉटेल विठू माउली,
नॅशनल हायवे ६, तरसोद फाटा महिंद्रा शोरूमजवळ,
जळगाव बायपास, इंडियन ऑइल पेट्रोल पंपजवळ,
जळगाव, महाराष्ट्र ४२५००१

Hashtags:

MaharashtrianFood FoodReelsIndia JalgaonCity FamilyRestaurant ReelKaroFeelKaro ViralReels TrendingInJalgaon FoodPorn IndianFoodie JalgaonDiaries

🚩 चवीची पंढरी — हॉटेल विठू माऊली (१००% प्युअर व्हेज)! 🌾शाकाहारी जेवणाचा अस्सल स्वाद अनुभवा फक्त 'हॉटेल विठू माऊली' मध्ये...
03/08/2026

🚩 चवीची पंढरी — हॉटेल विठू माऊली (१००% प्युअर व्हेज)! 🌾

शाकाहारी जेवणाचा अस्सल स्वाद अनुभवा फक्त 'हॉटेल विठू माऊली' मध्ये! स्वच्छ व उत्तम सेवा आणि कुटुंबासाठी एक सर्वोत्तम पर्याय.

एकदा अवश्य भेट द्या — "एकदा या..., पुन्हा यालच!" 🙏

📍 पत्ता: नॅशनल हायवे ६, तरसोद फाटा, महिंद्रा शोरूम जवळ, जळगाव बायपास.

KhandeshiZaiqa HygenicFood FamilyDining HighwayDhaba

02/08/2026

तंदूरचा धूर, बटरचा घमघमाट आणि मलाईचा खास स्वाद! 😋🔥

विठू माऊली हॉटेलचा हा खास मलाई टिक्का एकदा नक्की ट्राय करा! ✨

आजच भेट द्या आपल्या आवडत्या हॉटेल विठू माऊली ला! 📍

IndianFoodie FoodGasm StarterSpecial StreetStyleTandoor ReelsInstagram TrendingFoodReels

Hotel विठूमाऊली जळगाव 😋🙌🕉 #चविचि_पंढरी
30/07/2026

Hotel विठूमाऊली जळगाव 😋🙌🕉

#चविचि_पंढरी

29/07/2026

Hotel vithu mauli jalgaon 👏🔥🕉........

27/07/2026

तिच सेवा तिच तत्परता फक्त नवीन ओळख 🙌🔥

होटेल विठूमाऊली जळगाव 🌎❤‍🩹👏

Address

तरसोद फाटा महिंद्रा शोरूम जवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंप जळगाव बायपास रोड , जळगाव
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 7am - 12am
Tuesday 7am - 12am
Wednesday 7am - 12am
Thursday 7am - 12am
Friday 7am - 12am
Saturday 7am - 12am
Sunday 7am - 12am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Vithu Mauli Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category