Hotel Raosaheb

Hotel Raosaheb Bar & Restaurant with separate seating arrangement for family and separate kitchen for veg and nonveg.

26/04/2023

Sukoon .....

08/11/2022
06/11/2022

Dedicated to friends

🥃 🥃
मुझे शराब से मोहब्बत नही है
मोहब्बत तो उन पलो से है,
जो शराब के बहाने,
मै दोस्तो के साथ बिताता हूँ।

🥃🥃
शराब तो ख्वामखाह बदनाम है
नज़र घुमा कर देख लो दुनिया मे,
शक्कर से मरने वाले बेशुमार है।

🥃🥃
तौहीन ना कर शराब को कड़वा कह के,
जिंदगी के तजुर्बे शराब से कड़वे होते है।

🥃🥃
करो तब्दील अदालतें मयखानों मे,
सुना है...
नशे मे कोई झूठ नहीं बोलता।

🥃🥃
बर्फ का वो शरीफ टुकड़ा
जाम मे क्या गिरा?
वो भी बदनाम हो गया...
देता जब तक अपनी सफाई,
वो खुद शराब हो गया!!

🥃🥃
ताल्लुकात बढ़ाने हैं तो...
कुछ आदतें बुरी सीख ले गालिब;
ऐब न हो तो लोग 'महफ़िलों' मे नहीं बुलाते।

🍺🍻🥂🍾🍷🥃🍷🍾🥂🍻🍺

18/10/2022

मैं शराब हुं ....!!!

Special dish for foody people, plz do come ....!!!
15/10/2022

Special dish for foody people, plz do come ....!!!

चवीने खाणाऱ्यासाठी ....!!!😋😋😋
04/08/2022

चवीने खाणाऱ्यासाठी ....!!!
😋😋😋

18/07/2021

*ससा 🐰आणि🐢 कासव पुन्हा एकदा*

ससा आणि कासव लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा पाच मैलांसाठी धावले.

तीन मैलांचा प्रवास केल्यावर, सशाने पाहिले की कासव खूपच लांब आहे. तो थांबला. समोरच एक बार होता. मग त्याने समोरच्या बारमधून एक बाटली 🍾घेतली आणि लिटल लिटल🥃 पिण्यास सुरुवात केली ..!

दोन तीन स्मॉल पेग झाल्यानंतर ...

त्याला कासव समोरून येताना दिसला,

तो कासवाला म्हणाला, "घे भावा, तुही आज घे .. 🥃स्मॉल स्मॉल .."

कासवही बसला.

थोड्या वेळाने बाटली संपली.

कासव सशाला म्हणाला: "तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात आणि लोकांनी भडकावल्यामुळे मी तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी आलो आहे, तुमच्याशी कसली हार, कसली जीत!

चला भाऊ, अजून एक 🍻हाफ मागवा. "

बाटली संपल्यावर दोघेही डुलत डुलत आपापल्या घरी गेले.



सारांश: -

आपल्या मित्रांबरोबर कसली आली आहे स्पर्धा?

प्रत्येक वेळेस हार जीतच्या मागे पळत सुटू नका. एकत्र बसा, दोन स्मॉल स्मॉल घ्या आणि पहा की हे जीवन खरोखर किती सुंदर आहे ते !!!
🥃 🍷 🍾 🍷 🥃

24/05/2021
🥃 दारू समज गैरसमज 🥃🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून  ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, स...
23/05/2021

🥃 दारू समज गैरसमज 🥃

🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात.
सिंगल मॉलटेड दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि डबल मॉलटेड दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.

🥃 मिलिटरी चा "Only for defence use" चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते.

🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी "ओल्ड मंक" ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे.

🥃 दारू प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे.

🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.

🥃 विस्कि प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.

🥃 रम पाययल्याने हृदयविकार होत नाही.

🥃 तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.

🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा होतो.

🥃 दारू बनवण्यापासून पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे ....!!!
🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻🥃

23/02/2020

A highly dangerous virus called "Weekly Overload Recreational Killer" (WORK) is currently going around. If you come in contact with this WORK virus, you should immediately go to the nearest "Biological Anxiety Relief" (BAR) center to take antidotes known as "Work Isolating Neutralizer Extract" (WINE) or "Radioactive Unwork Medicine"(RUM) or "Bothersome Employer Elimination Rebooter"(BEER) or "Vaccine Official Depression Killing Antigen"(VODKA) . Please re-post to raise awareness!!!
🤗🤗🤗

Address

Aurangabad Indore Road
Jalgaon

Telephone

9730801977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Raosaheb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share