04/10/2025
शशांक उडाके फेमस रिल्स स्टार व युट्युबर यांची आमची जुनी मराठा मटन हॉटेल येथे अनपेक्षीत भेट, शशांक उडाके व त्यांच्या टीम ने आमच्या हॉटेल मध्ये जेवणाचा अस्वाद घेतला व त्यांना ते खुप आवडले ही, त्यांनी सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार...