हॉटेल मोहिनी ढाबा

हॉटेल मोहिनी ढाबा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हॉटेल मोहिनी ढाबा, jalgaon/Aurangabad haiway, Jamner.

मिसळ पाव...!
03/10/2016

मिसळ पाव...!

भरीत
03/10/2016

भरीत

03/10/2016
स्पे. पतोडी मसाला
03/10/2016

स्पे. पतोडी मसाला

03/10/2016

हॉटेल मोहिनी ढाबा

हॉटेल मोहिनी शुद्ध शाकाहारी ढाबा
मागील 12 वर्षा पासून नेरी ता. जामनेर येथे आम्ही आपणास सेवा देत आहोत.आज पर्यंत आपण दिलेल्या प्रेमा मूळे आज आमच्या डिशेस जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहेत.
स्पे. पिठल, पतोडी मसाला, शेवगा मसाला, भरीत , खिचडी ई. या बद्दल तर आपणास काही सांगायलाच नको. या मुळे खास ग्राहकांच्या आग्रहस्तव व नाविन्यता म्हणून आपल्यासाठी घेऊन आलोय साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन नाश्ता इडली सांबर, मेदू वडा सांबर,मूंग भजीये,स्पे. रगडा,मिसळ पाव व चहा आणी त्या सोबतच लहान मुलांन साठी खेळणी व फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
तर एक वेळेस अवश्य भेट देऊन सेवे ची संधी द्या

Address

Jalgaon/Aurangabad Haiway
Jamner
424206

Telephone

9158140014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल मोहिनी ढाबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share