ShriHari Krupa Bhakta Nivas

ShriHari Krupa Bhakta Nivas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ShriHari Krupa Bhakta Nivas, Hotel resort, RAJWADA CHAUK, Jejuri.

14/07/2018
14/07/2018

काल आषाढ शुद्ध प्रतिपदा शुक्रवार रोजी श्री क्षेत्र कडेपठार येथे सालाबादप्रमाणे गणपूजा उत्सव झाला
या आषाढ शुद्ध प्रतिपदेला भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन कडेपठार अवतरले तेव्हा सर्वे देव गनानी त्यांची भांडाऱ्याने पूजा केली तोच हा उत्सव गणपूजा सर्वे देव गणांनी केलेली पूजा म्हणजेच गणपूजा तेव्हा ंपासून ही गणपूजा म्हणून ओळखली जाते तसेच प्रतिवार्षिक ती केली जाते मंदिरातील लिंगावर रात्री मनाच्या पूजा झाल्या नंतर लिंगावर भंडार वाहिला जातो गावकरी मानकरी भाविक आपापल्या इच्छेनुसार मोठ्या प्रमाणात भंडारा वाहतात लिंगावर पुर्न भंडाराच्या राशी उभ्या राहतात रात्रभर देवाचा जागर छबिना दिवट्यांच्या प्रकाशात निघतो पहाटे भंडारा वाटप होतो हा उत्सव पुर्न रात्रभर कडेपठार डोंगरावर साजरा होतो रात्रभर मंदिरा मध्ये भाविकांची गर्दी असते पिंडी वरील वाटप झालेला भंडारा भाविक आपल्या घरी वर्षभर अंगारा रूपात लावण्यासाठी घेऊन जातात
🙏🏻🙏🏻जयमल्हार🙏🏻🙏🏻

27/04/2018

🙏जय मल्हार🙏
सुट्टयांमध्ये जेजुरी दर्शनाचे नियोजन करणार असाल तर
श्री खंडोबा भक्तांना कळविण्यात आनंद होतो कि अल्पावधीत भाविकांच्या पसंतीस उतरलेले
श्रीहरी कृपा भक्त निवास आपणास तत्पर सेवा देण्यासाठी सदैव तयार आहे.
येथे असणाऱ्या सुविधा
जेजुरी मध्ये प्रथमच मध्यवर्ती ठिकाणी पार्किंग सुविधेसह सहकुटुंब राहण्याची उत्तम सोय.
मंदिर पायथ्यापासून ५ मिनिटांच्या अंतरावर.
मुख्य बाजार पेठेजवळ
शांत वातावरनात
स्वच्छ सुंदर रूम्स
उच्च प्रतीच्या मेट्रेस
सर्व अटॅज रूम्स
इंडियन व वेस्टर्न पर्याय उपलब्ध
गरम पाण्याची सोय
ड्राइवर साठी वेगळी सोय
जनरेटरची सोय
२४ तास cctv कॅमेरा सुरक्षा
२४ तास रूम सर्विस
रूम सर्विस मध्ये ओर्डर प्रमाणे मिनरल वाटर, चहा, कॉफी व नाश्त्याची सोय
प्रेमळ व तत्पर सेवा देणारा स्टाफ.

पत्ता: राजवाडा चौक, जेजुरी.
संपर्क: 9405777559
गूगल मॅप व फेकबुक वर direction घेऊन येऊ शकता.
सर्च करा श्री हरी कृपा भक्त निवास जेजुरी.
आजच आपली रूम बुक करून आपली जेजुरी यात्रा सुखकर करा. आपले प्रियजन व मित्रपरिवारास नक्की कळवा.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करासाखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !मंगलमय गुढी ल्याली भरजरी खणस्नेहाने साजरा ...
18/03/2018

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आज श्री हरी कृपा भक्त निवास येथे शिवजयंती साजरी करण्यात आली
04/03/2018

आज श्री हरी कृपा भक्त निवास येथे शिवजयंती साजरी करण्यात आली

05/01/2018

श्रीहरी कृपा भक्त निवास
जेजुरी मध्ये प्रथमच मध्यवर्ती ठिकाणी पार्किंग सुविधेसह सहकुटुंब राहण्याची उत्तम सोय.
मंदिर पायथ्यापासून ५ मिनिटांच्या अंतरावर.
मुख्य बाजार पेठेजवळ
स्वच्छ सुंदर रूम्स
गरम पाण्याची सोय
जनरेटरची सोय
२४ तास cctv कॅमेरा सुरक्षा
२४ तास रूम सर्विस
रूम सर्विस मध्ये ओर्डर प्रमाणे मिनरल वाटर, चहा, कॉफी व नाश्त्याची सोय
प्रेमळ व तत्पर सेवा देणारा स्टाफ

03/01/2018

Address

RAJWADA CHAUK
Jejuri
412303

Telephone

9405777559

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShriHari Krupa Bhakta Nivas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category