22/03/2023
गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी नकारात्मकतेवर मात करून नव संकल्पांची, यशाची आणि समृद्धीची गुढी उभारूया. येणाऱ्या नव्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुबत्ता येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो, ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!