29/06/2025
सकाळ माध्यम समूहाने आतिथ्यसेवेची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल Taalish – A Boutique Resort ला सन्मानित केलं, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
Westin Hotel, Pune येथे दिनांक 24/06/2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हे यश तुमच्या प्रेम, विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच शक्य झालं – त्यासाठी मन:पूर्वक आभार!
– Team Taalish Resort