Hotel Pariwar

Hotel Pariwar taste the most famous KOLHAPURI MISSAL & KADHI VADA must come to our hotel and enjoy the food
admin :- Shubham Sandeep Naik

कु.शुभम संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोली येथील *शिव ऋण प्रतिष्ठान* मार्फत सांभाळल्या जाणार्‍या निराधार व्यक्तीं...
25/11/2018

कु.शुभम संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोली येथील *शिव ऋण प्रतिष्ठान* मार्फत सांभाळल्या जाणार्‍या निराधार व्यक्तींना *हॉटेल परिवारचा सुप्रसिद्ध कढीवड्याचा उपहार अमर प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्यामार्फत* देण्यात आला .. !!
यावेळी *अक्षय भाऊ बोऱ्हाडे*, *अक्षय भाऊ कुडेकर* अविनाश शिरसाठ
विक्रम राजे नाईक ,गौरव भाऊ पाटे ,सिध्देश नाईक,योगेश नाईक,शंतनु नाईक,योगेश शिंदे,अनिकेत वाणी ,विकी वाजगे,अभिषेक वाबळे ,अक्षय वाबळे,कुणाल शेवाळे,गोट्या जाधव,अमित फुलसुंदर,रोहन मुळे,गोरक्ष मेहेत्रे,सुरज सोळसे,तेजस बोर्हाडे
आणि
*अमर प्रतिष्ठानचे* कार्यकर्ते उपस्थित होते.

21/11/2018
🙏🏻 आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻
13/11/2018

🙏🏻 आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻

आज मिसळ मोहत्सव येथे खाद्य भ्रमंती फेसबुक चे अभिजीत जोशी यांनी हॉटेल परिवार स्टॉल क्रमांक 3 ला भेट दिली ... !!
05/10/2018

आज मिसळ मोहत्सव येथे खाद्य भ्रमंती फेसबुक चे अभिजीत जोशी यांनी हॉटेल परिवार स्टॉल क्रमांक 3 ला भेट दिली ... !!

नारायणगाव येथील  #सुप्रसिद्ध_कढीवडा आणि  #चविष्ट_कोल्हापुरी_मिसळ घेऊन येत आहोत पुण्याच्या *मिसळ मोहोत्सवात स्टॉल क्रमांक...
05/10/2018

नारायणगाव येथील #सुप्रसिद्ध_कढीवडा आणि #चविष्ट_कोल्हापुरी_मिसळ घेऊन येत आहोत पुण्याच्या *मिसळ मोहोत्सवात स्टॉल क्रमांक 3*.
दिनांक 5,6 आणि 7 ऑक्टोबर 2018. *शुभारंभ लॉन्स म्हात्रे पुलाजवळ पुणे*... आवर्जून भेट द्या आणि मिसळ आणि कढी वड्याचा आस्वाद घ्या... !! 🙏🏻😇

◼मिसळ महोत्सव .. ✌🏻◼हॉटेल परिवार .. 👑◼स्टॉल नंबर ३ ... 🤟🏻◼प्रसिध्द कोल्हापुरी मिसळ आणि स्पेशल कढीवडा .... 😋◼येत्या ५ ६ ७...
01/10/2018

◼मिसळ महोत्सव .. ✌🏻
◼हॉटेल परिवार .. 👑
◼स्टॉल नंबर ३ ... 🤟🏻
◼प्रसिध्द कोल्हापुरी मिसळ आणि स्पेशल कढीवडा .... 😋
◼येत्या ५ ६ ७ october अवश्य भेट द्या ..
◼स्थळ - शुभारंभ लॉन्स, डी पी रोड, म्हात्रे पुल, एरंडवणा, पुणे .. 🙏🏻

हॉटेल परिवार नारायणगाव .. Famous Misal & Kadhiwada ...South Indian Dishes ..... - Must Visit Once  -
11/09/2018

हॉटेल परिवार नारायणगाव ..
Famous Misal & Kadhiwada ...
South Indian Dishes .....
- Must Visit Once -

 #हॉटेल_परिवार_नारायणगाव ...पुणे नाशिक हायवे .. #प्रसिद्ध_कोल्हापुरी_मिसळ_आणि_कढीवडा ..ऐकदा अवश्य भेट द्या .... !!संदिपश...
11/09/2018

#हॉटेल_परिवार_नारायणगाव ...
पुणे नाशिक हायवे ..
#प्रसिद्ध_कोल्हापुरी_मिसळ_आणि_कढीवडा ..
ऐकदा अवश्य भेट द्या .... !!

संदिपशेठ नाईक - ९८६०७०७८७५

 #प्रसिध्द_कोल्हापुरी_मिसळ_आणि_कढीवडा ...पुणे नाशिक हायवे ... नारायणगाव .. #हॉटेल_परिवार ...ऐकदा अवश्य भेट द्या .... !!
10/09/2018

#प्रसिध्द_कोल्हापुरी_मिसळ_आणि_कढीवडा ...
पुणे नाशिक हायवे ... नारायणगाव ..
#हॉटेल_परिवार ...
ऐकदा अवश्य भेट द्या .... !!

10/09/2018

#हॉटेल_परिवार_नारायणगाव ...
पुणे नाशिक हायवे ...
#प्रसिध्द_कोल्हापुरी_मिसळ_आणि_कढीवडा ..
ऐकदा अवश्य भेट द्या ...
#प्रोप्रा_संदिपशेठ_नाईक ... !!

एकदा अवश्य भेट द्या ... !!
24/09/2017

एकदा अवश्य भेट द्या ... !!

Special Bhel ...
20/08/2017

Special Bhel ...

Address

NARAYANGAON PUNE-NASHIK Road
Junnar
410504

Telephone

+919730032032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pariwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Pariwar:

Share