27/10/2017
दिवा स्थानकात जलद लोकलच्या थांब्यात वाढ
नवीन 22 फेऱ्यांना थांबा
*सरासरी 30 मिनिटांनी थांबणार जलद गाडी*
*कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या जलद लोकल दिवा स्थानकात थांबणार*
मध्य रेल्वे प्रशासन आणि सर्व प्रसार माध्यमांचे समस्त दिवेकर प्रवाशांतर्फे *मनस्वी आभार*