18/08/2026
🍛 घरच्या चवीची, खास मेजवानी! ❤️
अस्सल मालवणी मसाल्यांची चव, ताजे आणि स्वादिष्ट पदार्थ आणि मनसोक्त जेवणाची मजा! 😋
हॉटेल मेजवानी, कणकवली येथे आजच भेट द्या आणि चविष्ट जेवणाचा आनंद घ्या. 🍽️
📍 पत्ता: हॉटेल मेजवानी, प्रांत ऑफिस समोर, मुंबई-गोवा महामार्ग, कणकवली.