Aarya Hotel

Aarya Hotel पत्ता: हॉटेल Aarya गणपती मंदिर शेजारी करा?

आर्या हॉटेल कडून गणेश चतुर्थीच्या व गणेश आगमनेच्या हार्दिक शुभेच्छा
19/09/2023

आर्या हॉटेल कडून गणेश चतुर्थीच्या व गणेश आगमनेच्या हार्दिक शुभेच्छा

22/03/2023
हॉटेल आर्या येथील टीमच्या वतीने, आम्ही तुमच्या प्रत्येकाचे हार्दिक स्वागत करू इच्छितो. आमचे हॉटेल ऑफर करत असलेले उत्कृष्...
12/03/2023

हॉटेल आर्या येथील टीमच्या वतीने, आम्ही तुमच्या प्रत्येकाचे हार्दिक स्वागत करू इच्छितो. आमचे हॉटेल ऑफर करत असलेले उत्कृष्ट आदरातिथ्य आणि अतुलनीय लक्झरी अनुभवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.
निसर्गरम्य कराड-ढेबेवाडी रस्त्यावर वसलेले, हॉटेल आर्या हे निसर्गाच्या वरदहस्तात आराम आणि विरंगुळा देणारे दीपस्तंभ आहे.
हॉटेल आर्य येथे, आम्हाला आमच्या पाहुण्यांना जेवणाचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात अभिमान वाटतो, जे त्यांच्या चवींना आनंद देईल. आमचे कुशल शेफ केवळ सर्वात ताजे आणि उत्कृष्ट घटक वापरून पारंपारिक आणि समकालीन चवींचे सुसंवादी मिश्रण बनवतात.
त्यामुळे, जर तुम्ही अविस्मरणीय अनुभव शोधत असाल तर, हॉटेल आर्या पेक्षा पुढे पाहू नका. आम्ही हमी देतो आणि आम्ही लवकरच तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत

Birthday celebration 🎂 🎈 🎉 🎁
02/03/2023

Birthday celebration 🎂 🎈 🎉 🎁

27/02/2023

Moments after the wedding ceremony was held at Hotel Aarya

जोतिर्लीग नागरी सहकारी पतसंस्था यांचा आर्या हॉटेलमाधिल मिनी हॉलमधे सेमिनार झाला त्यावेळी मोटीवेशनल स्पीकार डॉ.भूषण खैरना...
25/09/2022

जोतिर्लीग नागरी सहकारी पतसंस्था यांचा आर्या हॉटेलमाधिल मिनी हॉलमधे सेमिनार झाला त्यावेळी मोटीवेशनल स्पीकार डॉ.भूषण खैरनार, पतसंस्थेतिल सर्व स्टाफ, सर्व संचालक आणी इतर मान्यवर होते. यांनी आज आर्या हॉटेल येथे नाश्ता व भोजन केले . त्यांनी आर्या हॉटेल येथील पदार्थांचा आस्वाद घेऊन पदार्थ फार चविष्ट आहेत अशी दाद दिली.
धन्यवाद !! 🙏🙏 जोतिर्लीग नागरी सहकारी पतसंस्था 🙏🙏

26/06/2022
15/05/2022

"महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाची चव" शाकाहाराचे प्रेम अवर्णनीय आहे. आम्ही पनीर, आक्का मसुरा, काजुकरी, चुलीवर( भट्टी माधील)बनवलेली रोटी यांची अस्सल चव घेऊन आलो आहोत. आमच्या अस्सल पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्या"
Aarya hotel karad dhebewadi road गुगलवर सर्च करा.
आर्या हॉटेल कराड याबद्दल सर्व माहिती मिळवा आणि आपल्या हॉटेल बद्दलच्या असणाऱ्या भावना व्यक्त करा.
contact: +919822174134

गजानन हॉटेलचे  मालाक यांची आर्या हॉटेलला भेट दिली
20/10/2021

गजानन हॉटेलचे मालाक यांची आर्या हॉटेलला भेट दिली

Address

Karad
415103

Telephone

+919822174134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarya Hotel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aarya Hotel:

Share

Category