Akshaypatra Karad - अक्षयपात्र कराड

  • Home
  • India
  • Karad
  • Akshaypatra Karad - अक्षयपात्र कराड

Akshaypatra Karad - अक्षयपात्र कराड अक्षयपात्र पोळी भाजी केंद्र

*कराड मध्ये राहण्याची मध्यमवर्गीय सोय* *पाहूणघर* ९२८४८५१२४५लग्नसराई सुरू झाली.....कराड मध्ये बाहेरून येणाऱ्या, आणि मुक्क...
06/12/2025

*कराड मध्ये राहण्याची मध्यमवर्गीय सोय* *पाहूणघर*
९२८४८५१२४५

लग्नसराई सुरू झाली.....

कराड मध्ये बाहेरून येणाऱ्या, आणि मुक्काम करू इच्छिणाऱ्या!

आपल्या घरी एखादे कार्य आहे, पाहुणे जास्त आहेत! त्यांना काही रात्री रहायला साधारण घरगुती सोय हवी आहे!

ट्रिप साठी फॅमिली घेऊन कराड परिसरात फिरायला यायचं आहे!

मूळ कराड किंवा परिसरातील आहोंत, आता काही दिवस गावाकडे निवांत रहायला यायचं आहे!

कराड माहेर आहे, पण आता इथं कुठंच राहण्याची सोय, नाही, पण माहेरी यावं, निवांत घाटावर फिरावं असं वाट्त!
अश्या माहेरवाशिणी साठी

रहायला मुलांच्या कडे पुण्या-मुंबईला गेलो, इथलं मूळ घर विकून टाकलं, पण सारखे कराडचे दिवस आठवतात, दोन दिवस तरी कराड मध्ये रहावं अस वाट्त!
अश्या आज्जी आजोबांच्या साठी.... अगदी नातवंडे सोबत घेऊन या!

अश्या सर्व कराडच्या पाहुण्यांसाठी, कराडकरांच्या साठी अगदी घरगुती राहण्याची सोय..... सोबत पथ्य पाणी सांभाळत नाष्टा-जेवण-चहा पाणी आंबोळी सगळं
@पाहुणघर, कराड

कृष्णाबाई घाटाच्या अगदी दारात.... *"पाहुणघर"*

संपर्क- 9284851245

*उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराई साठी घरगुती पर्याय* *कराड मध्ये राहण्याची मध्यमवर्गीय सोय* *पाहूणघर* ९२८४८५१२४५*लग्नसराई-...
02/03/2025

*उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराई साठी घरगुती पर्याय*

*कराड मध्ये राहण्याची मध्यमवर्गीय सोय*

*पाहूणघर*
९२८४८५१२४५

*लग्नसराई-सुट्ट्या-पाहुणे येणार-बजेट मधील घरगुती साधा पर्याय काही आहे का?*

*पाहुणघर*

लग्नसराई आणि उन्हाळी सुट्टी साठी खास...!

कराड मध्ये बाहेरून येणाऱ्या, आणि मुक्काम करू इच्छिणाऱ्या!

आपल्या घरी एखादे कार्य आहे, पाहुणे जास्त आहेत! त्यांना काही रात्री रहायला साधारण घरगुती सोय हवी आहे!

ट्रिप साठी फॅमिली घेऊन कराड परिसरात फिरायला यायचं आहे!

मूळ कराड किंवा परिसरातील आहोंत, आता काही दिवस गावाकडे निवांत रहायला यायचं आहे!

कराड माहेर आहे, पण आता इथं कुठंच राहण्याची सोय, नाही, पण माहेरी यावं, निवांत घाटावर फिरावं असं वाट्त!
अश्या माहेरवाशिणी साठी

रहायला मुलांच्या कडे पुण्या-मुंबईला गेलो, इथलं मूळ घर विकून टाकलं, पण सारखे कराडचे दिवस आठवतात, दोन दिवस तरी कराड मध्ये रहावं अस वाट्त!
अश्या आज्जी आजोबांच्या साठी.... अगदी नातवंडे सोबत घेऊन या!

अश्या सर्व कराडच्या पाहुण्यांसाठी, कराडकरांच्या साठी अगदी घरगुती राहण्याची सोय..... सोबत पथ्य पाणी सांभाळत नाष्टा-जेवण-चहा पाणी आंबोळी सगळं
@पाहुणघर, कराड

कृष्णाबाई घाटाच्या अगदी दारात.... *"पाहुणघर"*

संपर्क- 9284851245

25/01/2025
25/01/2025
कराडच्या पाहुण्यांसाठी,,,,
10/01/2025

कराडच्या पाहुण्यांसाठी,,,,

अक्षयपात्र, सोमवार पेठ कराडदिवाळी फराळ9284851245
24/10/2024

अक्षयपात्र, सोमवार पेठ कराड
दिवाळी फराळ
9284851245

Address

Royal Palace, Near Krishnabai Mangal Karyalay, Somwar Peth
Karad
415110

Telephone

+919130311666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshaypatra Karad - अक्षयपात्र कराड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshaypatra Karad - अक्षयपात्र कराड:

Share

Category