हॉटेल वाट्याचं मटण

हॉटेल वाट्याचं मटण Maharashtrian Hotel in Karad with mouthwatering cuisine

आपल्या नव्याने सुरू झालेल्या पार्सल सेवेचे मेनू कार्ड पाठवत आहे. या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आखाड पार्ट्या, अचानक आलेल...
06/07/2024

आपल्या नव्याने सुरू झालेल्या पार्सल सेवेचे मेनू कार्ड पाठवत आहे. या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आखाड पार्ट्या, अचानक आलेले पाहुणे, कधी कधी येणारी चमचमीत खाण्याची तलफ... अश्या वेळी तुम्हाला याचा भरपूर उपयोग होणार आहे... त्यामुळे लगेच सेव्ह करून ठेवा 🙏🙏👍👍😃
Shiwaar Farms
-- हॉटेल वाट्याचं मटण
A Shiwaar Group Restaurant

सुरुवात झाल्यापासून गेले ७ महिने आपण सातत्याने दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार!! 🙏🙏लवकरच इथे ...
01/07/2024

सुरुवात झाल्यापासून गेले ७ महिने आपण सातत्याने दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार!! 🙏🙏
लवकरच इथे मिळणाऱ्या आमच्या स्पेशल मेनूची पार्सल सेवा सुरू करत आहोत. सर्वानाच आवडतील, परवडतील
आणि घरी बनवण्याचा व्याप कमी करतील अश्या विचारातून काही मोजकेच पण स्पेशल मेनू यामधे घेऊन येत आहोत.. अवश्य लाभ घ्या!! 🙏🙏
Shiwaar Farms
-- हॉटेल वाट्याचं मटण
A Shiwaar Group Restaurant

Address

Near Jadhav Petrol Pump, Varunji
Karad
415114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल वाट्याचं मटण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category