Hotel Royal Park Karad हाॅटेल राॅयल पार्क

  • Home
  • India
  • Karad
  • Hotel Royal Park Karad हाॅटेल राॅयल पार्क

Hotel Royal Park Karad हाॅटेल राॅयल पार्क Take a break from living fast life, unwind in the lush green atmosphere, a rare commodity in the concrete jungle and crowd.

That's Hotel Royal Park your perfect getaway from the mad rush of the city but well within the limit itself. Even in the sprawling metropolis, Nature is just round the corner. 1 acres of lush green coconut garden will unfold itself
when you drive for 5 minutes from the city only 5 km away from Karad at Banavadi CornerPost. Nestled in the protected green garden of coconuts. Experience perfect blis

s as your lungs take pure oxygen, for a change. You just ask for a better place to relax and eat, that's awsome, that's for sure.

05/08/2023
06/08/2022












Chicken Malwani 😋
28/07/2022

Chicken Malwani 😋

Chicken Lollypop Dry 😋
28/07/2022

Chicken Lollypop Dry 😋

Chicken Tandoor Kabab 😋
28/07/2022

Chicken Tandoor Kabab 😋

स्पेशल कडकनाथ आणि अस्सल गावरान चिकन.चिकन मटण थाळी, बिर्याणी, कबाब, तंदूर आणि बरंच काही...
08/09/2018

स्पेशल कडकनाथ आणि अस्सल गावरान चिकन.
चिकन मटण थाळी, बिर्याणी, कबाब, तंदूर आणि बरंच काही...

आमच्या असंख्य ग्राहकांना, रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा!
26/08/2018

आमच्या असंख्य ग्राहकांना,
रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा!

आमच्या असंख्या ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
13/08/2018

आमच्या असंख्या ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मैत्री मैत्री एक असं नातं ज्यात कुठलीच अट नसते. कुठलंच दडपण नसत! असत ते फक्त निव्वळ प्रेम मज्या मस्ती खोडकरपणा या नात्या...
05/08/2018

मैत्री
मैत्री एक असं नातं ज्यात कुठलीच अट नसते. कुठलंच दडपण नसत! असत ते फक्त निव्वळ प्रेम मज्या मस्ती खोडकरपणा या नात्यातल्या महत्वाच्या बाजू बाकीची नाती हि तुमच्या जन्मा नंतर आपोआप ठरतात. पण मैत्रीचं नातं हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं असत ..........
आयुष्यात किती पैसे कमावले त्या पेक्षा किती माणसं कमावली याला जास्त महत्व असत. हल्ली याला कोण पाळत नाही ती वेगळी गोष्ट आहे. म्हणा पण प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री हि असतेच ......
एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण हे असतातच आणि मुळात आयुष्यात ते असावेच लागतात ........
मैत्री शिवाय आयुष्य मिठाविना जेवण असं काहीस जाणवत आणि जेवणात जस प्रत्येकाला मीठ लागत तसं आयुष्यात एक तरी मित्र किंवा मैत्रीण नावाचं पात्र हे हवच असत

Address

Naral Baag, Banavdi Road
Karad
415124

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Royal Park Karad हाॅटेल राॅयल पार्क posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Royal Park Karad हाॅटेल राॅयल पार्क:

Share

Category

हॉटेल रॉयल पार्क

'हॉटेल रॉयल पार्क..... इथे आहेत शेकडो नारळाची झाडे.... त्यामुळे हा परिसर संपुर्णतः निसर्गरम्य आहे. 'अन्न हे पूर्णब्रह्म' मानणारी आपली संस्कृती, जेवणालाही यज्ञकर्म मानणारी आपली संस्कृती...! मनामनात रुजलेली एक सहज प्रवृत्ती, युगानुयुगे अव्याहत झिरपत आपल्यापर्यंत पोहोचलेली निर्मळ झर्‍यासारखी, शहरातल्या या टोलेजंग इमारतीत गराड्यात आकाशाच्या तुकड्यासाठी आसुसलेली आपली संस्कृती..! कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमावर वसलेल्या कराड शहरापासून जवळच.... शहराची शैक्षणिक पंढरी असलेल्या विद्यानगरच्या पुढे बनवडी रोडवर असलेल्या नारळ बागेत साकारलं आहे.... इथे तुम्हाला मिळेल... मनसोक्त आणि चविष्ट भोजन, व्हेज आणि नॉन व्हेजच्या विविध डिशेस, आपुलकीची तत्पर सेवा, मन प्रसन्न करणारे संगित आणि निवांतपणा. रॉलय पार्क मध्ये आहे प्रशस्त लॉन आणि प्रशस्त हॉल आणि नवीन आकर्षण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना 'ओपन स्काय डेक'. इथे तुम्ही नियोजन करू शकता स्वागत समारंभ, वाढदिवस पार्टीज, डोहाळे जेवण, बारसे, पंचाहत्तरी, एकसष्टी अश्या छोट्या मोठ्या कौटुंबिक सोहळ्याचं. तर मग विचार काय करायचा.... या नक्की.... आम्ही वाट पाहतोय...!