Hotel मैत्री Park.

Hotel मैत्री Park. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel मैत्री Park., Hotel, karad-chandoli Road, Dhondewadi phata (kale), Karad.

आम्ही चवीची माणस जोडतो🙏शिवनेरी ढाबा❤️🔥
22/06/2024

आम्ही चवीची माणस जोडतो🙏
शिवनेरी ढाबा❤️🔥

20/01/2018
15/07/2017

हॉटेल मैत्री पार्कचा आज चौथा वर्धापनदिन. गेल्या चार वर्षात कराड- शेडगेवाडी रोडवरील प्रत्येक खव्वयाच समाधान करण्यात यशस्वी झालो. मैत्रीच्या जेवणाची चव आणि दर्जा चांगला राखण्यातही यशस्वी झालो. मैत्रीची चव चाखून गेलेला प्रत्येक जण पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतो हेच आमच यश आहे. मैत्रीच्या जडणघडणीत ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचा आभारी आहे. आता पुण्या- मुंबईहुन रत्नागिरी, आंब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची अंत्यत चांगली सोय करत आहोत. निसर्गरम्य ठिकाणी एसी, नॉन एसी रुम्ससह ग्राहकांच्या सेवेत लवकरच दाखल होत आहे मैत्री लॉज ................

आमच्या असंख्य ग्राहंकानसाठी...*फ्री wifi..सुविधा*R.O. चे फिल्टर पाणी..*आग्रहा खातर फॅमिली ची सुसज्ज(स्वतंत्र)सोय..*घरपोच...
08/10/2016

आमच्या असंख्य ग्राहंकानसाठी...
*फ्री wifi..सुविधा
*R.O. चे फिल्टर पाणी..
*आग्रहा खातर फॅमिली ची सुसज्ज(स्वतंत्र)सोय..
*घरपोच पार्सल ची सुविधा(मर्यादित अंतर)..

कुटुंबा सह अजुन एकवेळ भेट दया..

#हॉटेल सुविधा किंवा इतर कोणत्याही गोष्टीत(हॉटेल संदर्भात)आपली गैरसोय होत असल्यास संपर्क साधा.
9922937644.
9172396039.
9665534313.
तसदि बद्ल क्षमस्व...

_मैत्री पार्क परिवार..100% good food promise

Address

Karad-chandoli Road, Dhondewadi Phata (kale)
Karad
415104

Telephone

9922937644

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel मैत्री Park. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category