04/03/2020
आम्ही वाट पाहतोय. तुम्ही येणार याची खात्री आहे.
आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे अन आशीर्वादाने आम्ही एक नवीन वाट शोधत आहोत. आम्ही हॉटेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. येत्या ८ मार्च रोजी आमच्या "सिंहगड माची" रिसॉर्टचा उदघाटन सोहळा आयोजित केला आहे. तुम्ही आलात तर आमच्या प्रयत्नांना आधार मिळेल. तुमच्या माध्यमातून आमची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचेल. एकमेकांना घेऊन पुढे जाण्याचे स्वप्न आम्ही पाहिले आहे.
तुम्ही येऊन आमच्या पाठीवर हात ठेवून पुढे चला आम्ही सोबत आहोत असं अपेक्षित आहे. अन आम्हाला खात्री आहे तुम्ही येणार!
धन्यवाद 🙏🏻
सिंहगड माची परिवार