05/05/2026
दापोली येथील प्रतिष्ठित रिसॉर्टमध्ये तातडीने कर्मचारी हवे आहेत
दापोली येथील प्रतिष्ठित रिसॉर्टमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:
• वॉचमन/ सिक्युरिटी गार्ड
• किचन हेल्पर
• हेल्पर
• कूक
• रिसेप्शनिस्ट
योग्य उमेदवारांना राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
संपर्क क्रमांक: 7796872770
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.