08/06/2018
पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट, या वातावरणात पहिली आठवण येते ती गरमागरम भजी आणि वाफळता चहा ☕!! आणि निसर्गाच्या सानिध्यात याची चव चाखायला मिळाली तर? मजा काही औरच असेल ना? हा अनुभव देण्यासाठी ऋतुराज कृषी पर्यटन घेवुन येत आहे भजी महोत्सव..
आणि बरोबर ऋतुराज स्पेशल तंदुरी चहा!
अवश्य भेट द्या. दि. ९/०६/२०१८ ते १६/०६/२०१८
वेळ- सकाळी ११.०० ते संध्या ७.०० वाजेपर्यंत
ऋतुराज कृषी पर्यटन केंद्र
मु. शिरवली
ता.खेड
जि.रत्नागिरी