07/07/2026
प्रेमळ स्वभाव, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकाशी आपुलकीने नातं जपणारे मा. श्री. शिरीषजी सावंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अनेक वर्षांच्या मैत्रीचा सहप्रवासी म्हणून आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो हीच सदिच्छा. 💐