SAIBA HILL RESORT

SAIBA HILL RESORT BREATHE. RELAX. ENJOY.

03/08/2026

जाणून घ्या प्रकरण...

27/07/2026
24/07/2026

जंत मंतरवर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अभिजित दीपके यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच आता दीपकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे.



(Abhijit Dipke Fire on PM Modi, Sonam Wangchuk Hunger Protest, Sonam Wangchuk detained, PP510)

24/07/2026

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनादरम्यान, आज सोनम वांगचुक यांना त्यांच्या परवानगीशिवाय बळजबरीने रुग्णालयात नेण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकारावर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शिवीगाळ करत ताब्यात घेतले, असा आरोप त्यांनी केला. हा प्रकार घडला तेव्हा अभिजीत दिपके तिथे उपस्थित नव्हते; मात्र ही बाब समजताच ते मदतीसाठी धावून गेले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. "हे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाही चालवत आहेत," असा घणाघाती आरोप दिपके यांनी केला. तसेच, "आजपर्यंत आम्ही केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, मात्र आता आम्हाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा हवा आहे," अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.

Sonam Wangchuk, Jantar Mantar, protest, Delhi Police, Abhijeet Dipke, Cockroach Janata Party, Narendra Modi, Dharmendra Pradhan, Supreme Court, political protest

Address

Amba-Talavade, Shahuwadi, Kolhapur-Ratnagiri Highway (166)
Kolhapur
415101

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAIBA HILL RESORT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SAIBA HILL RESORT:

Shortcuts

Share

Category