HOTEL ARSH KOLHAPUR

HOTEL ARSH KOLHAPUR SPECIAL NON-VEG FOOD SERVICE. FSSAI Registration ID: 21521199002271. Thank you for contacting HOTEL ARSH KOLHAPUR! Please let us know how we can help you.

We sell satisfaction in the form of meals and gain trust, customer satisfaction is our profit thanks.

11/09/2022

कोल्हापूरकर,
कोल्हापुरात अनेक ठिकाणी लोकांना जेवणासाठी तडजोड करावी लागत आहे. पैसा जसा महत्त्वाचा आहे, तसाच आरोग्यही महत्त्वाचा आहे. बर्‍याच हॉटेल्समध्ये जेवणाचा क्रम कमी-अधिक असतो, काही वेळा हॉटेलमध्ये उरलेले किंवा शिल्लक असलेले जेवण प्रक्रिया करून परत वितरीत केले जाते.जेवणामध्ये डबल मसाले किंवा डबल प्रोसेस केल्यामुळे ताजे जेवण आणि शिळे जेवण यामध्ये फरक समजत नाही. अशा वेळेला ऍसिडिटी होणे मळमळणे छाती मध्ये जळजळ होणे आणि पोटाचे विकार सुरू होतात.आपल्या कोल्हापूरकरांना सांगायला आनंद होतो की आम्ही जेवण हे ऑर्डरनुसार बनवतो आणि ते डिलिव्हरी करतो.आमच्या ग्राहकांनी आमचे जेवण पसंत केलं याचे प्रमाण आम्ही वेळेवर देत आलो आहोत. कोल्हापूर मध्ये आमचे पहिली सेवा आहे जे ताजे जेवण बनवून पोच करणारी पहिले व्यवस्थापक आहे.आमच्या ग्राहकांना आमचा अनुभव आहे की जेवणाचे वेळेवर ऑर्डर केले नाही तर आम्ही जेवण देत नाही. आम्ही त्यांना पुढच्यावेळी ऑर्डर करण्यास सांगतो.कोल्हापूर मधील कोणतेही ऑफिस,बँक,संस्था किंवा दुकान असेल तेथे गरम जेवण पोहोच करू शकतो.आणि आपल्या मागणीनुसार.चपाती भाजी पासून दाल राइस पर्यंत सर्व ऑर्डर नुसार पोहोच मिळेल.
आपण कुठे ही जेवण करा पण खात्री करून घ्या की आपल्या शरीराला त्याचा त्रास होणार नाही.आमची सेवा व आमचे विचार आवडल्यास आमच्या पोस्टला लाईक आणि शेअर करा.धन्यवाद.

{आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.}

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.
संपर्क - 8087300003, 9146064606(WhatsApp).

05/07/2022

https://g.co/kgs/vks4sk

{आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.}

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.
संपर्क - 9146064606

23/06/2022

नमस्कार कोल्हापूरकर,
टीप - आम्हाला जितके जेवणाची ऑर्डर आहे तितकेच जेवण बनवतो ज्यादा बनवून ठेवत नाही.कृपया आपले ऑर्डर बुक करा आणि वेळेवर जेवण करा.अचानक ऑर्डर केली तर कृपया आम्हाला देता येणार नाही.करण ताजे आणि गरम जेवण आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यामागचा उद्देश आहे.
चिकन थाळी 130/- ,(एकशे तीस रुपये) आणि मटन थाळी 200/- (दोनशे रुपये) इतकी आहे.
सुरवातीला आमच्या मांसाहारी पदार्थाला कोल्हापूरकरांनी पसंती दिली.त्यानंतर शाकाहारी पदार्थाला कोल्हापूरकरांनी पसंती दिली.आणि जो विश्वास आम्हाला आमच्या प्रमाणापेक्षा अधिक आमच्या ग्राहकांनी दिला त्याचे प्रमाण आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे प्रमाणित केले आहे. त्याच आमच्या जुन्या ग्राहकांसाठी आम्ही त्यांच्यासाठी एक खास ऑफर आणले आहे. पाच थाळीची ऑर्डर केल्यास त्यांना पाच टक्के डिस्काउंट मिळेल. आणि दहा थाळी ऑर्डर केल्यावर एक थाळी मोफत मिळेल. ही ऑफर फक्त आमच्या जुन्या ग्राहकांसाठी आहे. ऑफर मर्यादित वेळेपुरते राहील.जुन्या ग्राहकांना ओफर द्यायचे कारण त्यांच्यामुळे आमचे ग्राहक वाढले आहेत आणि आमचा व्यवसायही वाढला आहे त्यामुळे आम्ही आमच्या जुन्या ग्राहकांनाच ऑफर देणार.आमच्या जुन्या ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा ही विनंती.
आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.
संपर्क , 9146064606

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.

मेनू कार्ड साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/c/919146064606

19/05/2022

26/03/2022

नमस्कार कोल्हापूरकर,
आमच्या 25/03/22 रोजी चे ग्राहकाचे प्रतिसाद.

संपर्क , 8087300003 , 9146064606

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.

मेनू कार्ड साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/c/919146064606

25/03/2022

संपर्क , 8087300003

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.

मेनू कार्ड साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/c/919146064606

02/03/2022

नमस्कार कोल्हापूरकर,
टीप - आम्हाला जितके जेवणाची ऑर्डर आहे तितकेच जेवण बनवतो ज्यादा बनवून ठेवत नाही.कृपया आपले ऑर्डर बुक करा आणि वेळेवर जेवण करा.अचानक ऑर्डर केली तर कृपया आम्हाला देता येणार नाही.करण ताजे आणि गरम जेवण आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यामागचा उद्देश आहे.
चिकन थाळी 120/- ,(एकशे वीस रुपये) आणि मटन थाळी 180/- (एकशे ऐंशी रुपये) इतकी आहे.
सुरवातीला आमच्या मांसाहारी पदार्थाला कोल्हापूरकरांनी पसंती दिली.त्यानंतर शाकाहारी पदार्थाला कोल्हापूरकरांनी पसंती दिली.आणि जो विश्वास आम्हाला आमच्या प्रमाणापेक्षा अधिक आमच्या ग्राहकांनी दिला त्याचे प्रमाण आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे प्रमाणित केले आहे. त्याच आमच्या जुन्या ग्राहकांसाठी आम्ही त्यांच्यासाठी एक खास ऑफर आणले आहे. पाच थाळीची ऑर्डर केल्यास त्यांना पाच टक्के डिस्काउंट मिळेल. आणि दहा थाळी ऑर्डर केल्यावर एक थाळी मोफत मिळेल. ही ऑफर फक्त आमच्या जुन्या ग्राहकांसाठी आहे. ऑफर मर्यादित वेळेपुरते राहील.जुन्या ग्राहकांना ओफर द्यायचे कारण त्यांच्यामुळे आमचे ग्राहक वाढले आहेत आणि आमचा व्यवसायही वाढला आहे त्यामुळे आम्ही आमच्या जुन्या ग्राहकांनाच ऑफर देणार.आमच्या जुन्या ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा ही विनंती.
आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.
संपर्क 9146064606, 8087300003

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.

मेनू कार्ड साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/c/919146064606

22/02/2022

नमस्कार कोल्हापूरकर,
आमच्या असंख्य ग्राहकांना उपवास संपल्यावर त्यांच्या मागणीनुसार चांगल्या दर्जाचे जेवण आणि शाकाहारी पदार्थ मागणी करत आहे.त्या अनुषंगाने आम्ही आमच्या ग्राहकांसाठी दालचा राइस हे नवीन पदार्थ बनवले आहे.जो एक विशिष्ट प्रकारे मसाले भात आणि डाळ आहे.जो सर्व सामान्यांना परवडणारे आहे.त्याची किंमत 50/- इतकी आहे.आमच्या जुन्या ग्राहकांना विनंती आहे की आपण एकदा टेस्ट बघा.जर आपल्याला आवडे नाही तर त्याच्या दुप्पट किंमती चे दुसरे पदार्थ आपल्याला देण्यात येईल.ही पोस्ट आम्ही रविवारी शेअर केली होती.त्या पोस्ट ला आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला.आमच्या ग्राहकांनी हा पदार्थ खाल्ल्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद ही दिला.त्यामुळे आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली.आणि आमच्या ग्राहकांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्याने आम्हाला आणखी नवीन पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवतीपासूनच आम्हाला आमचे ग्राहक आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. व जोडले गेलेले नवीन ग्राहक ही आम्हाला निरंतर सेवेसाठी विनंती करत आहेत.त्याचे प्रमाण पुढील ऑडिओ मध्ये आहे.धन्यवाद....

https://g.co/kgs/vks4sk

{आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.}

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.संपर्क 9146064606, 8087300003 धन्यवाद....

नमस्कार कोल्हापूरकर,      आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आमच्या असंख्य ग्राहकांना उपवास संपल्यावर त्यांच्या मागणीनुसार चा...
20/02/2022

नमस्कार कोल्हापूरकर,
आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आमच्या असंख्य ग्राहकांना उपवास संपल्यावर त्यांच्या मागणीनुसार चांगल्या दर्जाचे जेवण आणि शाकाहारी पदार्थ मागणी करत आहे.त्या अनुषंगाने आम्ही आमच्या ग्राहकांसाठी दालचा राइस हे नवीन पदार्थ बनवले आहे.जो एक विशिष्ट प्रकारे मसाले भात आणि डाळ आहे.जो सर्व सामान्यांना परवडणारे आहे.त्याची किंमत 50/- इतकी आहे.आमच्या जुन्या ग्राहकांना विनंती आहे की आपण एकदा टेस्ट बघा.जर आपल्याला आवडे नाही तर त्याच्या दुप्पट किंमती चे दुसरे पदार्थ आपल्याला देण्यात येईल.

https://g.co/kgs/vks4sk

{आम्ही जेवणाच्या स्वरूपात समाधान विकतो आणि विश्वास मिळवतो, ग्राहकांचे समाधान तोच आमचा नफा धन्यवाद.}

ऑर्डर करण्याची वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा.संपर्क 9146064606, 8087300003 धन्यवाद....

शिवजयंती उत्सव च्या कोल्हापूरकरांना हार्दिक शुभेच्छा.
19/02/2022

शिवजयंती उत्सव च्या कोल्हापूरकरांना हार्दिक शुभेच्छा.

Address

875-25 Laxmipuri Dalal Market
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when HOTEL ARSH KOLHAPUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HOTEL ARSH KOLHAPUR:

Share

Category